ETV Bharat / state

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची परस्पर विक्री; ३ जणांविरोधात गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांद्वारे शेगाव रोडवरील प्लॉटची परस्पर विक्री केल्यामुळे पोलिसांनी ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

author img

By

Published : May 18, 2019, 11:56 AM IST

Updated : May 18, 2019, 1:22 PM IST

बनावट कागदपत्रांद्वारे विक्री केलेला प्लॉट

बुलडाणा - बनावट कागदपत्रांद्वारे शेगाव रोडवरील प्लॉट दुसऱ्याच्या नावे करून सिव्हील लाईन भागातील व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. विलाससिंह राजपूत, असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने ३ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची परस्पर विक्री

राजपूत (६५) यांच्या मालकीचा शेगाव रोडवर एक प्लॉट आहे. महादेव पाचपोर (रा. माक्ता कोक्ता) डॉ. प्रदीप सोनटक्के आणि तहसील कार्यालयातील तलाठी चोपडे यांनी संगनमत करून या प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार केली. यासर्वांनी मिळून २३ नोव्हेंबर २०१७ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात पाचपोर आणि सोनटक्के यांच्या नावे हा प्लॉट करून तो हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजपूत यांनी याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी सोनटक्के, तहसील कार्यालयातील तलाठी चोपडे आणि पाचपोर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:Body:बुलडाणा:- खामगाव बनावट कागदपत्राद्वारे शेगाव रोडवरील एक प्लॉट दुसऱ्याच्या नावे करुन सिव्हील लाईन भागातील व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. प्रदीप सोनटक्के, तहसिल कार्यालयातील तलाठी चोपडेसह तिघांविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिव्हील लाईन येथे राहणारे विलाससिंह राजपूत (६५) यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, त्यांच्या मालकीचा शेगाव रोडवरील प्लॉट महादेवराव पाचपोर रा. माक्ता कोक्ता, डॉ़. प्रदीप सोनटक्के व तहसील कार्यालयातील तलाठी चोपडे यांनी संगणमत करुन सदर प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार करुन २३ नोव्हेंबर २०१७ रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महादेवराव पाचपोर आणि डॉ़. प्रदीप सोनटक्के यांच्या नावे करुन हडपण्याचा प्रयत्न केला. या तक्रावरुन पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Byte:-विकाससिंह राजपूत, तक्रारकर्ता खामगाव
Byte:-संतोष ताले, ठाणेदार खामगाव

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : May 18, 2019, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.