ETV Bharat / state

बुलडाण्यात 87 वर्षांचे उत्साही मतदार, इतरांनाही केले मतदानाचे आवाहन

author img

By

Published : Oct 22, 2019, 9:37 AM IST

बुलडाण्यातील वानखेडे ले आउटमध्ये शेख हबीब शेख वजीर नावाचे 87 वर्षांचे व्यक्ती राहतात. मतदान यादीत ज्या वर्षापासून त्यांचे नाव आले त्यावेळी पासून ते मतदान करत आहेत.

बुलडाण्यात 87 वर्षांचे उत्साही मतदार

बुलडाणा - एकीकडे समाजातील स्वत:ला अतिसुशिक्षित समजणारा समाज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या असणाऱ्या उत्सवाकडे पाठ फिरवताना दिसतो. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील एका 87 वर्षांच्या आजोबांनी सकाळीच मतदान केले. आणि नवयुवक तरूणांसमोर आदर्श निर्माण केला. यावेळी त्यांना इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

बुलडाण्यात 87 वर्षांचे उत्साही मतदार

हेही वाचा - अक्कलकोटमधील कासेगावाला पाण्याचा वेढा, 700 मतदार मतदानापासून राहणार वंचित?

बुलडाण्यातील वानखेडे ले आउटमध्ये शेख हबीब शेख वजीर नावाचे 87 वर्षांचे व्यक्ती राहतात. मतदान यादीत ज्या वर्षापासून त्यांचे नाव आले त्या वेळी पासून ते मतदान करत आहेत. यावेळी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानात आपला हक्क बजावला. त्यांनी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी मतदान केले. विशेष म्हणजे बुलडाणा शहरात सकाळपासुन धुके आणि अल्प प्रमाणात पाऊस असतानाही त्यांनी मतदान केले. प्रत्येक मतदारांनी मतदान करायलाच पाहिजे. मतदान दिवस हा तुमचा अधिकार बजावण्याचा सण आहे.

Intro:Body:बुलडाणा:- नवंयुवक यांना आदर्श असणारे व्यक्ती महत्त्व म्हणजे बुलडाण्यातील वानखेडे लें आउट मधील राहणारे
87 वर्षांचे शेख हबीब शेख वजीर आहे ते त्यांचा ज्या वया पासून मतदान आलं त्या दिवसापासून ते मतदान करतात आज 21 ऑक्टोबरच्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये त्यांनी सकळीच उत्साहीत होत हातात पिवळ्या रंगाचे फुले घेत 8 वाजून 30 मिनिटाला मतदान केलं विशेष म्हणजे बुलडाणा शहरात सकाळपासुन धुके व अल्प प्रमाणात पाऊस असतांनाही त्यांनी मतदान करून आवाहन केलं की प्रत्येक मतदारांनी मतदान करायलाच पाहिजे मतदान दिवस हा तुमचा अधिकारी बजवण्याचा सण आहे.त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वसीम शेख यांनी..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.