ETV Bharat / state

अबब.. बुलडाण्यातील बोथा-काजी गावात सापडला चक्क 20 नंबरचा 'महाबूट' - बूट

जिल्ह्यातील बोथा-काजी या गावातील सुरेश गावडे या शेतकऱ्याच्या शेतीतील विहितील गाळ काढताना दिढ फूट लांबीचा म्हणजे २० नंबरचा नंबरचा बूट सापडला आहे.

अबब.. बुलडाण्यातील बोथा-काजी गावात सापडला चक्क 20 नंबरचा 'महाबूट'
author img

By

Published : Jun 18, 2019, 6:59 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील बोथा-काजी या गावातील सुरेश गावडे या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीमधील गाळ काढताना दिड फूट लांबीचा म्हणजे २० नंबरचा बूट सापडला आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे बुटांच्या दुप्पट आकाराचा हा बूट कोण वापरत असावे? याबाबत विविध चर्चांना शहरात उधाण आले आहे.

अबब.. बुलडाण्यातील बोथा-काजी गावात सापडला चक्क 20 नंबरचा 'महाबूट'

आत्तापर्यंत आपण जास्तीत-जास्त १२ नंबरचे बूट किंवा चपला पाहिल्या आहेत. बाजारात किंवा दुकानात १२ नंबर पेक्षा मोठ्या नंबरच्या बूट किंवा चपला उपलब्ध नाहीत. कारण चपला किंव बूट कंपन्या एवढ्या मोठ्या नंबरचे बूट तयारच करत नाहीत. शिवाय एवढे मोठे पाय कोणाचे नसतातही. मात्र, यापेक्षा दुप्पट म्हणजे २० नंबरचा बूट सापडल्याने तो माणूस कसा असेल? तो कसा दिसत असेस? त्याचा पाय केवढा असेल? अशी कल्पना सध्या बुलडाण्यातील नागरिक करत आहेत.

विहिरीतील गाळ काढताना सापडलेला हा बूट पाहून सगळेचजण आश्चर्यचकीत झाले आहेत. या दीड फुटाच्या बुटासमोर सामान्य माणसाचा बूट अगदीच छोटा दिसतो. या बुटाबाबत आम्ही बुलढाण्यातल्या विक्रेत्यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी गेल्या चाळीस वर्षात एवढ्या मोठ्या नंबरच्या बुटाची विक्री केली नसल्याचे सांगितले.

Intro:Body:बुलडाणा:- आत्ता पर्यंत आपण सर्वात मोठा पाय पहिला असेल तर त्या पायाला जास्तीत-जास्त १२ नंबरचे बूट किंवा चपला लागत असेल.बाजारात किंवा दुकानात १२ नंबर पेक्षा मोठा नंबरचे बूट किंवा चपला उपलब्ध नाही कारण कंपनीच एवढं मोठ्या नंबरच बूट किंवा चपला तय्यारच करत नाही आणि एवढं मोठं पाय कुणाचं नसत मात्र त्या पेक्षा मोठा पाय ज्याला २० नंबरचा बूट किंवा चपला लागत असेल असा मनुष्य कसा दिसत असेल याची कल्पना आपण करात असाल.. अशीच कल्पना सध्या बुलडाणा जिल्ह्यात नागरिक करत आहे त्याचे कारणही तशेच आहे.जिल्ह्यातील बोथा-काजी या गावातील सुरेश गावडे या शेतकऱ्याच्या शेतीतील विहिरीचा गाळ काढतांना डिढ फूड म्हणजे २० नंबरचा एवढा मोठा नंबरचा बूट सापडलाय..सर्वसाधारणपणे बुटाच्या दुप्पट आकाराचा हा बूट कोण वापरत असावा. याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे..

बोथा-काजी या गावातील सुरेश गावंडे यांच्या शेतातील विहिरीतील गाळ काढण्याचे कार्य सुरू असतांना डिढ फूट लांबीचा बूट गळासोबत बाहेर निघालय एवढे मोठे बूट पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले.या दीड फुटाच्या बुटासमोर सामान्य माणसाचा बूट अगदीच छोटा दिसतोय. या बुटाबाबत आम्ही बुलढाण्यातल्या विक्रेत्यांना विचारणा केली. त्यांनी गेल्या चाळीस वर्षात एवढी मोठ्या मापाची बुटं पहिली नसल्याचं सांगितलं.दीड फूट लांबीचा बूट कुणाचा असेल? हा बूट कोण वापरत असावं? तो माणूस किती उंचीचा असावा? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.

बाईट:- प्रकाश,बूट विक्रेता..

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.