ETV Bharat / state

बुलडाण्यात आढळले 2 नवीन कोरोनाबाधित रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 17 वर - बुलडाणा कोरोना रुग्ण

कोरोनाबधितांच्या तपासणी करीता 26 लोकांच्या स्वॅबच्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर 24 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून, उर्वरित 2 मध्ये मलकापूर आणि देऊळगावराजा याठिकाणी कोरोना पोझिटिव्ह आले आहेत.

covid 19 patient
बुलडाण्यात आढळले 2 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 17 वर
author img

By

Published : Apr 9, 2020, 8:18 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज (गुरुवारी) पुन्हा 2 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या आता 17 वर गेली आहे. मलकापूर आणि देऊळगावराजा प्रत्येकी एक-एक कोरोनाबाधीत रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी रात्री 3 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते.

कोरोनाबधितांच्या तपासणी करीता 26 लोकांच्या स्वॅबच्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर 24 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून, उर्वरित 2 मध्ये मलकापूर आणि देऊळगावराजा याठिकाणी कोरोना पोझिटिव्ह आले आहेत. बुलडाण्यात 5, शेगावमध्ये 3, खामगावमध्ये 2, चिखलीमध्ये 3, देऊळगावराजामध्ये 2, सिंदखेडराजा आणि मलकापूरमध्ये 1-1 असे एकूण जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 17 पर्यंत गेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.