ETV Bharat / state

नाग नदीच्या दूषित पाण्यावरून युवाशक्ती संघटनेचे वाळूमध्ये अर्धदफन आंदोलन

नागपूर येथील नाग नदीचे दूषित पाणी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येत असल्याने, वैनगंगेचा पाणी प्रदूषित झाले आहे. या पाण्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात पोटाचे आणि शरीरिक आजार होत आहे. वेळोवेळी या विषयी तक्रार केली गेली. मात्र, शासन गंभीर नसल्याने त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधण्याकरीत पवनी येथील वैनगंगा नदीपात्रात युवाशक्ती संघटनेतील कार्यकरत्यांनी स्वतःला गाडून अर्ध दफन आंदोलन केले आहे.

नाग नदीच्या दूषित पाण्यावरून युवाशक्ती संघटनेच्या कार्यकरत्यांनी स्वतःला वाळूमध्ये अर्धदफन केल्याचे दृष्य
author img

By

Published : Jun 19, 2019, 9:16 PM IST

भंडारा- नागपूर येथील नाग नदीचे दूषित पाणी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येत असल्याने, वैनगंगेचा पाणी प्रदूषित झाले आहे. या पाण्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात पोटाचे आणि शरीरिक आजार होत आहे. वेळोवेळी या विषयी तक्रार केली गेली. मात्र, शासन गंभीर नसल्याने त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधण्याकरीत पवनी येथील वैनगंगा नदीपात्रात युवाशक्ती संघटनेतील कार्यकरत्यांनी स्वतःला गाडून अर्ध दफन आंदोलन केले आहे. यावेळी संघटनेचे कार्येकर्ते तसेच महिलांनी मोठ्या संख्येत या आंदोलनात भाग घेतले.

अर्ध दफन आंदोलनाविषयी माहिती देतांना युवाशक्ती संघटनेतील कार्यकर्ता

नागपूर च्या नाग नदीचे पाणी हे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येऊन मिसळते. गो.से धरण होण्यापूर्वी हे पाणी नदीतून वाहत पुढे जात असे. मात्र धरण बनल्यामुळे पाणी साचलेले आहे. त्यामुळे नदी पूर्णपणे दूषित झाली आहे. नाग नदीचे पाणी वैनगंगा नदीत शुद्ध केल्या शिवाय सोडू नये यासाठी बरेच पत्रव्यवहार झालीत. आंदोलनेही झालीत. मात्र, यावर अजूनही पूर्ण तोडगा निघाला नाही. नाग नदीच्या पाण्यापैकी काही टक्के पाणी शुद्ध करून सोडला जातो, मात्र उर्वरित पाणी तसाच सोडला जातो. बीजेपी चे शासन आल्यावर यावर लवकरच उपाय योजना केल्या जाईल असे सांगितल्या गेले. मात्र, अजूनपर्यंत तसे काही झाले नाही.

भंडारा जिल्ह्याचा विचार केला असता वैनगंगा नदी हि जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे. याच नदीतून भंडारा, पवनी शहराला पाणी पुरवठा केला जातो. तसेच नदी काठावर याच नदीतून पाणी पुरवठा होतो. मात्र, नाग नदीच्या पाण्यामुळे या वैनगंगेच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. नदिचे पाणी हिरवे झाले आहे. ते प्रदूषित झाले असून पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल नीरी ने दिला आहे. या पाण्यामुळे लोकांना विविध आजार होत आहे. मोठ्या प्रमाणत मासे मरत आहेत. तरीही राजकीय मंडळी या बाबत अजिबात गंभीर दिसत नाही. या राजकीय मंडळींचे व प्रशासनाचे या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ४३ डिग्री तापमानात, नदीच्या पात्रात या आंदोलन कर्त्यांनी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले आहे. आणि या बाबतीत शासनाने काही उपाययोजना करावे या साठी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.

Intro:Body:Anc : नागपूर येथील नाग नदीचे दूषित पाणी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येत असल्याने वैनगंगेचा पाणी प्रदूषित झाले आहे, या पाण्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात पोटाचे आणि शरीरिक आजार झाले आहे, वेळोवेळी या विषयी तक्रार केली गेली, मात्र शासन गंभीर नसल्याने या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीत पवनी येथील वैनगंगा नदीपात्रात युवाशक्ती संघटना तर्फे स्वतःला गाडून अर्ध दफन आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे कार्येकर्ते तसेच महिलांनी मोठ्या संख्येत भाग घेतला.
नागपूर च्या नाग नदीचे पाणी हे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येऊन मिसळते, गोसे धरण होण्यापूर्वी हे पाणी नदीतून वाहत पुढे जात असे मात्र धरण बनल्यामुळे पाणी साचलेले आहे त्यामुळे नदी पूर्ण पणे दूषित झाली आहे, हा नाग नदीचा पाणी वैनगंगा नदीत शुद्ध केल्या शिवाय सोडू नये या साठी बरेच पत्रव्यवहार झाले आंदोलन झाले मात्र यावर अजूनही पूर्ण तोडगा निघाला नाही. नाग नदीच्या पाण्यापैकी काही टक्के पाणी शुद्ध करून सोडला जातो मात्र उर्वरित पाणी तसाच सोडला जातो. बीजेपी चे शासन आल्यावर यावर लवकरच उपाय योजना केल्या जाईल असे सांगितल्या गेले मात्र अजूनपर्यंत तसे झाले नाही.
भंडारा जिल्ह्याचा विचार केला असता वैनगंगा नदी हि जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे याचं नदीतून भंडारा, पवनी शहराला पाणी पुरवठा केला जातो तसेच नदी काठावर याच नदीतून पाणी पुरवठा होतो मात्र नाग नदीच्या पाण्यामुळे या वैनगंगेचा पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे, पाणी हिरवा झाला आहे, हे नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने हे पिण्यायोग्य नाही असा अहवाल नीरा ने दिला आहे, या पाण्यामुळे लोकांना विविध आजार जळले आहेत, मोठ्या प्रमाणत मासे मरत आहेत. तरीही राजकीय मंडळी या बाबत अजिबात गंभीर दिसत नाही, या राजकीय मंडळींचे अधिकारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी 43 डिग्रीच्या या तापमानात नदीच्या पात्रात या आंदोलन कर्त्यांनी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले आहे आणि या विषयीचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.