ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात; रोवण्यांच्या रखडलेल्या कामांना गती - rainfall starts from morning in bhandara

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ 78 टक्केच पाऊस पडलेला आहे. यापैकी एकट्या पवनी तालुक्यात 113 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, बाकी इतर जिल्ह्यांमध्ये 55 ते 70 टक्‍क्‍यांच्या दरम्यान पाऊस झालेला आहे.

पावसाला
author img

By

Published : Aug 8, 2019, 1:35 PM IST

भंडारा - हवामान खात्याने 6, 7 आणि 8 या तीन दिवसात भंडारा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यात 6 आणि सात या दोन दिवसात जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. मात्र, 8 तारखेला सकाळपासूनच पावसाने कधी रिमझिम तर कधी रिपरिप आणि कधी जोरदार बॅटिंग केली आहे.

भंडारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ 78 टक्केच पाऊस पडलेला आहे. यापैकी एकट्या पवनी तालुक्यात 113 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, बाकी इतर जिल्ह्यांमध्ये 55 ते 70 टक्‍क्‍यांच्या दरम्यान पाऊस झालेला आहे.

हवामान खात्याचा दोन दिवसाचा अंदाज खोटा ठरला असला तरी तिसऱ्या दिवशी सकाळपासूनच पावसाने आगमन केल्याने शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला असून रोवण्याच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 33 टक्केच रोवणी पूर्ण झाली असून इतर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस खरच फायदेमंद ठरणार आहे.

सध्या मध्यप्रदेशात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोंदिया जिल्ह्याच्या पुजारीटोला धरणाचे दार उघडण्याची शक्यता असल्याने भंडारा जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Intro:ANC : हवामान खात्याने 6,7 आणि 8 या तीन दिवसात भंडारा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तवला होता 6 आणि सात या दोन दिवसात जिल्ह्यात पाऊस बरसला नाही मात्र 8 तारखेला सकाळपासूनच पावसाने कधी रिमझिम तर कधी रिपरिप आणि कधी जोरदार बॅटिंग केली आहे.

Body:महाराष्ट्राचे काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे मात्र भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 78 टक्केच पाऊस पडलेला आहे यापैकी एकट्या पवनी तालुक्यात 113 मिलिमीटर पावसाची नोंद झाली मात्र बाकी इतर जिल्ह्यांमध्ये 55 ते 70 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आज पाऊस झालेला आहे.
हवामान खात्याचे दोन दिवसाच्या अंदाज खोटे ठरले असले तरी तिसऱ्या दिवशी घरी अतिवृष्टी होत नसली पावसाळी सकाळपासूनच पावसाने आगमन केल्याने शेतकरी राजा पुन्हा जोमाने कामाला लागून उरलेल्या रोवणीच्या कामाला सुरुवात करणार, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 33 टक्केच रोवणी पूर्ण झाले असून इतर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस खरंच फायदेमंद ठरणार आहे.
मध्यप्रदेश मध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोंदिया जिल्ह्याच्या पुजारीटोला धरणातील दार उघडण्याची शक्यता असल्याने भंडारा जिल्ह्याच्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.