ETV Bharat / state

Police Constable Arrested: पिस्तुल आणि काडतूस चोरणाऱ्या पोलीस शिपायाला केली अटक

जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल हिफाजत कक्षात सुरक्षेसाठी तैनात (Matters posted for security in Hifajat room) असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने शासकीय रिव्हॉल्व्हर आणि 35 काडतूस चोरल्याची (Revolver and 35 cartridges stolen Bhandara) खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी निलेश खडसे (Police stole revolver cartridges) याला भंडारा पोलिसांनी अटक (Revolver thief arrested by police) केली आहे. Police constable arrested for stealing pistol

The police turned out to be a thief
पोलिसच निघाला चोर
author img

By

Published : Oct 31, 2022, 8:53 PM IST

Updated : Oct 31, 2022, 9:13 PM IST

भंडारा : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल हिफाजत कक्षात सुरक्षेसाठी तैनात (Matters posted for security in Hifajat room) असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने शासकीय रिव्हॉल्व्हर आणि 35 काडतूस चोरल्याची (Revolver and 35 cartridges stolen Bhandara) खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी निलेश खडसे (Police stole revolver cartridges) याला भंडारा पोलिसांनी अटक (Revolver thief arrested by police) केली आहे. Police constable arrested for stealing pistol,

चोरट्या पोलिसाने पोलिसांनाच शरमेने खाली पहायला लावले

शासकीय भांडारातून शस्त्र चोरी- भंडारा पोलिस विभागात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायानेच पोलिसांची पिस्तुल चोरली आहे. आरोपी पोलीस कर्मचारी निलेश खडसे याच्याविरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी पोलीस कर्मचारी हा जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल व हिफाजत कक्षात तैनातीवर होता. सहायक फौजदार सुनील सयाम यांच्या नावाने असलेली 0.38 शासकीय रिव्हॉल्व्हर आणि 9 MM चे 35 काडतूस शनिवारी चोरून गेल्याचे कर्तव्यावर असलेल्या शिपायाला लक्षात आले. त्यांनी रिव्हॉल्व्हर आणि काडतूस चोरी गेल्याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. या माहिती नंतर भंडारा पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली होती.

रिव्हॉल्व्हर आणि काडतूस चोरल्याची कबुली - पोलीस अधीक्षक मोहित मतानी यांनी लगेच याची चौकशी सुरू केली. संशयित सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे चौकशी करण्यात आली तसेच सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. या तपासत नीलेशला संशयावरून ताब्यात घेतले असता त्याने रिव्हॉल्व्हर आणि काडतूस चोरल्याची कबुली दिली. निलेशला अटक करत त्याच्याकडून रिव्हॉल्वर व 35 काडतूस पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याच्याविरुद्ध भंडारा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३८० नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

कुंपनानेच शेत खाल्ल्याचा प्रकार- मुद्देमालाची हिफाजत करण्यासाठी ज्या पोलीस कर्मचाऱ्याला रक्षणा करिता नेमल्या गेले त्यानेच चोरी का केली? रक्षकच भक्षक का बनला त्याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत.

Last Updated : Oct 31, 2022, 9:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.