ETV Bharat / state

Nana Patole Statement : कोणाकडे काय सुरू आहे हे बघण्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे - नाना पटोले - Peoples Questions Are More Important

आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकुन पाहण्याची सवय नसून कोणाकडे काय सुरू आहे. हे बघण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष ( Attention to the public questions ) देणे महत्वाचे आहे. असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole Statement ) यांनी भंडाऱ्यात ( in Bhandara ) केले आहे.

Nana Patole today in Bhandara district
नाना पटोले आज भंडारा जिल्ह्यात
author img

By

Published : Jul 20, 2022, 3:40 PM IST

भंडारा - आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकुन पाहण्याची सवय नाही. असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी भंडाऱ्यात केले आहे. शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात गेले असल्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तर भाजपा खासदार अनिल बोंडे ( MP Anil Bonde ) काय बोलतात त्यांच्या बोलण्यात काही तारतम्य नाही असे खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते आज भंडारा जिल्ह्यात ( Nana Patole today in Bhandara ) आले असतांना बोलले.

नाना पटोले आज भंडारा जिल्ह्यात

आपल्या विधानसभा क्षेत्रात पाहणी साठी आले होते.मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस येत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंगळवारी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आले होते. या दरम्यान माध्यमांनी त्यांना सध्या शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर प्रश्न विचारले असता आम्हाला दुसऱ्यांच्या घरात झाकून पाहण्याची सवय नसून कोणाकडे काय सुरू आहे. हे बघण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे ( Attention To The Public Questions Nana Patole ) महत्वाचे आहे. सध्या राज्यामध्ये कोणाचे किती आमदार फोडायचे कोणाचे किती आमदार विकत घेण्याची परंपरा सुरू झाली आहे. ही संविधानामध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडली नव्हती. लोकशाही मध्ये जनतेचे प्रतिनिधी जनतेचे काम करणारे असावे अशी भूमिका त्यांनी मांडली होती आणि म्हणून काँग्रेस पक्ष या अडचणीच्या वेळेस जनतेच्या पाठीशी राहून त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवत राज्यात सुरू असलेली राजकीय उलथापालथ दूर ठेवून लोकांच्या मदतीसाठी मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल बोंडे काय बोलतात यांच्या बोलण्यात काही तारतम्य नाही - भाजप खासदार अनिल बोंडे काय बोलतात यांच्या बोलण्यात काही तारतम्य राहत नाही. असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार तीन चाकी सरकार होती मात्र समन्वयाचा अभाव असल्यामुळें ही सरकार कोसळल्याचे वक्तव्य भाजप चे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. त्याच्याच समाचार भंडाऱ्यात घेतला. असून अनिल बोंडे यांच्या बोलण्यात समन्वय नसल्याचे टोला नाना पटोले यांनी लावलेला आहे. त्यांच्याविषयी काय बोलावे आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचे नाना पटोले म्हणत बोंडे यांच्या वक्तव्यावर दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा : Hearing on Shiv Sena's petition : शिंदे गट अपात्र आमदार प्रकरण पुढील सुनावणी १ ऑगस्टला!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.