ETV Bharat / state

ट्रॅक्टर पलटी होऊन मजुराचा मृत्यू, एक मजूर गंभीर जखमी - जिल्हा रुग्णालय

विजेचे खांब वाहुन नेणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने एक मजूर जागीच ठार झाला. तर एक मजूर जखमी झाला. जखमीवर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त ट्रॅक्टर
author img

By

Published : May 29, 2019, 9:20 PM IST

भंडारा - विजेच्या खांबांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तुमसर तालुक्यातील खरबी येथे घडली. विजय बडवाईक असे मृत मजुराचे नाव आहे.

खरबीकडून देव्हाडाकडे ट्रॅक्टरने ( क्रमांक एमएच 40, एल-2271 ) विजेचे सिमेंट खांब नेण्यात येत होते. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला उलटला. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले मजूर ट्रॅक्टरखाली दबले गेले. यातील विजय वडवाईक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आणखी एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. गंभीर असलेल्या मजुराला भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Intro:Body:Anc : - विजेचे खांब वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टर वर बलेलेल्या एका मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
तुमसर तालुक्यातील खरबी कडुन देव्हाडा कडे ट्रक्टर क्रमांक MH 40 L 2271 ने विजेचे सिमेंट खांब नेत असतांना चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उलटला त्यामुळे हे विजेचे पोल त्या यात बसलेले मजुरांचा ट्रॅक्टर खाली दबुन घटनास्थळी मृत्यू झाला आहे, विजय बडवाईक वय 43 रा. खरबी असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच घटना स्थळावर धाव घेत गंभीर असलेल्या मजुराला भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.