भंडारा - आधी वीज बिल माफ करू असे सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवणाऱ्या वीज वितरण कंपनीने नंतर मात्र बिल भरा अन्यथा वीज जोडणी तोडू असा फतवा काढला. त्यानंतर वीज वितरण कंपनींकडून आतापर्यंत 807 जणांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. बिल थकीत असलेल्या ग्राहकांना महावितरणने शॉक देण्याची कारवाई सुरू केल्याचे बिल न भरणाऱ्या नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणच्या या ॲक्शन वर भाजपने रिॲक्शन देत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
बिले न भरणाऱ्यांना महावितरणचा दणका; 807 ग्राहकांची वीज कापली - वीज जोडणी तोडल्या
वीज वितरण कंपनींकडून आतापर्यंत 807 जणांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. बिल थकीत असलेल्या ग्राहकांना महावितरणने शॉक देण्याची कारवाई सुरू केल्याचे बिल न भरणाऱ्या नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.