ETV Bharat / state

पोलीस असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने मुलगी सुखरूप - भंडारा बातमी

पीडित मुलगी लाखनी येथे एका महाविद्यालयात शिकते. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता महाविद्यालयातून राष्ट्रीय महामार्ग 6 गडेगाव येथे ती रस्त्यावर उभी होती. दरम्यान, एका चारचाकी गाडीतून आलेल्या व्यक्तीने तीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तुला भंडाऱ्यात सोडतो असे सांगितले.

minor-girl-attempt-to-kidnapping-in-bhandara
minor-girl-attempt-to-kidnapping-in-bhandara
author img

By

Published : Feb 10, 2020, 11:48 PM IST

भडारा- जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गडेगाव येथे पोलीस असल्याचे सांगत एका नराधमाने अल्पवयीन तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणीने केलेल्या प्रतिकारामुळे तिला गाडीखाली फेकत आरोपीने पळ काढला. लाखनी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस सांगून अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न

हेही वाचा- राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्याच्या हत्येसाठी दिली होती ४० लाखांची सुपारी, चौघे ताब्यात

पीडित मुलगी लाखनी येथे एका महाविद्यालयात शिकते. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता महाविद्यालयातून राष्ट्रीय महामार्ग 6 गडेगाव येथे ती रस्त्यावर उभी होती. दरम्यान, एका चारचाकी गाडीतून आलेल्या व्यक्तीने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तुला भंडाऱ्यात सोडतो असे सांगितले. दरम्यान त्याने मुलीची गाडीत छेडछाड सुरू केली. मुलीने प्रतिकार केला. यात त्या व्यक्तीने मुलीला गाडीतून फेकून पळ काढला.

याप्रकरणी लाखनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षकांनी यासाठी 6 पथके आरोपीच्या शोधत पाठविली आहेत. विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे.

Intro:Body:

ANC :-. स्वतःला पोलिस सांगून एका नराधमाने अप्लवयिन तरुणीचा अपहणाचा प्रयत्न केल्याची धककादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गडेगाव येथे घडली आहे. तरुणीने केलेल्या प्रतिकारामुळे तिला गाड़ी खाली फेकत आरोपीने पळ काढला. लाखनी पोलिस त्याच्या शोध घेत आहेत.

भंडारा शहरात राहनारी पीड़ित मुलगी ही लाखनी येथे एका कॉलेज मध्ये 12 वर्गात शिकत आहे. 9 फेब्रूवारीला दुपारी 12 वाजता कॉलेज आटपुन राष्ट्रीय महामार्ग 6 गडेगाव येथे रस्त्यावर मैत्रीणीसह उभी होती. पुढे सोबत च्या मैत्रीणीचे मामा आल्याने त्यांच्या गाडिवर बसून ती निघाल्याने ही मुलगी एकटी उभी असतांना एक पांढरी कार तिच्या समोर येत भंडारा रोड कुठला अशी माहिती विचारत किती दूर अंतर असल्याची माहिती विचारत आपण स्वता पोलिस असून तुला ही भंडारा सोडून देतो अशी बतावनी करत गाडिवर बसण्याचा आग्रह धरला तो पोलीस वाला असल्याने सुरवातीला नकार देणाऱ्या मुलीने नंतर गाडीत बसण्याचा होकार देत गाडीत बसली. पोलिस असल्याने कोणताही संशय न आल्याने पीड़ित मुलगी कार मध्ये बसली,मात्र पुढे गेल्यावर तिची छेड़ काढण्यास सुरुवात केल्याने पीडिताने प्रतिकार सुरु केला, अखेर तिने गाड़ी चे स्टेरिंग फिरवल्याने गाड़ी दुभागाकवर आदळली त्यामूळे थ पुढे तिला फेकून आरोपी पसार झाला.
याची तक्रार लाखनी पोलिसात दिल्या नंतर विषयाची गंभीरता लक्षात घेत स्वतः पोलिस अधिक्षक यात लक्ष देत 6 पथके आरोपी च्या शोधत पाठविली आहे असून विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या कडे तपास दिला आहे.
मुलीने कड़ा प्रतिकार केल्याने तिने स्वतःचे प्राण वाचविले आहे. मात्र हा अपहरण करता खर्च खरंच पोलीस होता का याचा तपास पोलीस करीत आहेत मात्र या प्रकरणानंतर जिल्ह्यातील मुलींनी स्वताची काळजी करत अशाच पद्धतीने प्रतिकार केल्यास यांच्यासह होणाऱ्या वाईट गोष्टीला नक्कीच थांबवता येईल असा संदेश मुलीने दिलेले आहे.
बाईट : आश्विनी शेंडगे बाइट (पोलिस उप अधीक्षक),,
बाईट : पीडित मुलगीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.