ETV Bharat / state

ऐन हिवाळ्यात भंडाऱ्यात पाऊस; पिकांचे नुकसान

गुरुवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला रिमझिम बरसणारा पाऊस विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा बरसला.

Heavy rain in Bhandara
ऐन हिवाळ्यात भंडाऱ्यात पाऊस
author img

By

Published : Jan 2, 2020, 12:29 PM IST

भंडारा - गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. 31 डिसेंबरला पाऊस कमी पडला. मात्र, 2 जानेवारीला पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ऐन हिवाळ्यात भंडाऱ्यात पाऊस

हेही वाचा - जिल्हा परिषद चौक ते खात रस्त्यापर्यंतचे पथदिवे वर्षभरापासून बंद; नगरपालिका, कंत्राटदारांच्या वादात नागरिकांचे नुकसान

गुरुवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला रिमझिम बरसणारा पाऊस विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा बरसला. जिल्ह्यात बुधवारपर्यंत 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा - 31 डिसेंबरच्या आनंदावर पावसाचे विरजण, गारठा वाढला

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सतत 3 दिवसांपासून पाऊस बरसत असल्याने भाजीपाला पिकाला कीड लागण्याची शक्यता आहे.

Intro:Body:Anc : 31 डिसेंबरच्या सायंकाळपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे 31 डिसेंबर ला त्याचे प्रमाण कमी होते मात्र गुरुवारी 2 जानेवारी 2020 ला हा पाऊस चांगलाच बरसला सकाळी दहा वाजेपासून पावसाने सुरुवात केली असून कधी हलक्या तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस सतत बरसत राहिला नाही परिसरात पावसाने मोठा गारवा निर्माण केला आहे तर सकाळच्या वेळेचा पाऊस बरसल्याने शाळकरी मुले आणि कर्मचाऱ्यांची फजिती झाली आहे.
गुरुवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते त्यानंतर सकाळी दहा वाजेपासून सर्वत्र काढून अंधार पसरला आणि पावसाला सुरुवात झाली सुरुवातीला रिमझिम बरसणारा पाऊस विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा बरसला पुन्हा पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिमझिम पाऊस सतत पडत होता पहिलेच तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली होती त्यातच या पावसामुळे गारवा अधिकच वाढला आहे बुधवारपर्यंत जिल्ह्यात 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि पाऊस मोठ्या प्रमाणात बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे कारण सतत तीन दिवसांपासून हा पाऊस बरसत असल्याने शेतीत लागलेल्या भाजीपाला कीड लागण्याची शक्यता आहे तसेच आधारभुत धान्य खरेदी केंद्रावर नेलेल्या शेतकऱ्यांचे धान या पावसामुळे मुल होण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचे हे धान खरेदी केले जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.