ETV Bharat / state

सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी; चरण वाघमारेंचे धरणे आंदोलन

महाविकासआघाडी सरकारमधील समाविष्ट पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची अजूनपर्यंत पूर्तता झाली यामुळे माजी आमदार चरण वाघमारे यांनी आंदोलन केले.

ex mla charan waghmare agitation over farmers issue
सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी; चरण वाघमारेंचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Dec 17, 2019, 11:27 AM IST

भंडारा - तुमसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे त्यांनी नव्याने स्थापन केलेल्या विकास आघाडी फाउंडेशनतर्फे मोहाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचा आयोजन केले होते. सत्तेत येण्यासाठी जी आश्वासने सध्याच्या सत्ताधारी लोकांनी दिली होती, त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली.

सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी; चरण वाघमारेंचे धरणे आंदोलन

हेही वाचा - 'सावरकरांवर खरंच प्रेम असेल तर गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा'

महाविकासआघाडी सरकारमधील समाविष्ट पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची अजूनपर्यंत पूर्तता झाली नाही त्यांनी दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची होती. पीक विम्याची रक्कम शासन निर्णयाप्रमाणे दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. विलंब झाल्यास विम्याच्या रकमेसह व्याज देण्याचे बंधनकारक असूनही मागील पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने व्याजासहित ही रक्कम अदा करावी. सरकारमध्ये समाविष्ट लोकप्रतिनिधीही अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.

काय आहेत मागण्या ?

निवडणुकीच्या काळात नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या धानाला प्रति क्विंटल 3 हजार रुपये दर घोषित करावे. सिंचनाच्या सोयीकरता प्रलंबित असलेले कृषी पंपाचे विद्युत, सौर ऊर्जा जोडणी तत्काळ देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना अठरा तास विद्युत पुरवठा करण्यात यावा आणि कृषी पंपाचे थकित बिल माफ करावे इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मोहाडी तहसीलदारांनी आंदोलन स्थळावर येत निवेदन स्वीकारले.

हेही वाचा -'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी', सोनिया गांधींची टीका

Intro:ANC : तुमसर विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे निष्कासित माजी आमदार चरण वाघमारे त्यांनी नव्याने स्थापन केलेल्या विकास आघाडी फाउंडेशन तर्फे मोहाडी तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचा आयोजन केला गेला होता. सत्तेत येण्यासाठी जी आश्वासने सध्याच्या सत्ताधारी लोकांनी दिली होती त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले असल्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले. मात्र या आंदोलनासाठी मोजक्या लोकांच्या जमलेल्या गर्दीला पाहून सत्ता गेल्यानंतर लोक अशी साथ सोडून जातात हे पाहायला मिळाले.
Body:महा विकास आघाडी शासनातील समाविष्ट पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते पण त्याची अजून पर्यंत पूर्तता झाली नाही त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे त्वरित पूर्तता करावी अशी प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची होती. तसेच पीक विम्याची रक्कम शासन निर्णय प्रमाणे दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी विलंब झाल्यास विम्याच्या रकमेसह व्याज देण्याचे बंधनकारक असूनही मागील पीक विम्याची रक्कम अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने व्याजासहित ही रक्कम अदा करावी. सरकार मध्ये समाविष्ट लोकप्रतिनिधीही अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
निवडणुकीच्या काळात या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाला प्रमाणे शेतकऱ्यांच्या धानाला प्रति क्विंटल रुपये 3000 दर घोषित करावे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी करिता प्रलंबित असलेले कृषी पंपाचे विद्युत, सौर ऊर्जा कनेक्शन तात्काळ देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना अठरा तास विद्युत पुरवठा करण्यात यावा आणि कृषी पंपाचे थकित बिल माफ करावे. ग्रामपंचायतीने मनरेगा अंतर्गत केलेल्या कुशल कामाचे देयक तात्काळ देण्यात यावे. इतर मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. मूलभूत सुविधा तसेच इतर लेखाशिर्ष अंतर्गत मागील शासन काळातील मंजूर कामांना दिलेली स्थगिती उठविण्यात यावी. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांची जाहिरात काढून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात यावा जिल्ह्यातील विविध खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार देऊन समाविष्ट करण्यात यावा आणि शेतकऱ्यांचे सावकाराकडे गहाण असलेले सोने परत मिळविण्याकरिता सुवर्ण कर्जमाफी करण्यात यावी या मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले. मोहाडी तहसीलदारांनी आंदोलन स्थळावर येत निवेदन स्वीकारले.

माझी आमदार चरण वाघमारे जेव्हा आमदार म्हणून सत्तेत होते तेव्हा त्यांनी केलेल्या आयोजनात हजारो लोकांची गर्दी असायची एवढेच काय तर नामांकन अर्ज भरण्यासाठी त्यांनी काढलेली रॅली ही त्यांच्या लोकप्रियतेची त्या काळातील झलक देऊन गेली, मात्र निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर त्यांनी केलेल्या या पहिल्याच धरणे आंदोलनात केवळ शंभर ते दीडशे कार्यकर्ते जमले होते सत्ता जाताच लोकप्रियतेची वर चढलेली शिडी सरळ खालच्या दिशेने वडते हे आज या आंदोलनामुळे पुन्हा एकदा समोर आलाय.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.