ETV Bharat / state

परिणय फुके राज्यमंत्री बनल्याने भंडारा भाजपतर्फे जल्लोष - sunil mendhe

भंडारा गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे आणि परिणय फुके यांचे ही निकटवर्तीय संबंध आहेत.त्यामुळे फुके यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेताच मेंढे यांनी कार्यकर्त्यांसह फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला.

खासदार सुनील मेंढे यांच्यासह भाजप कार्यकर्ते
author img

By

Published : Jun 16, 2019, 2:31 PM IST

भंडारा - विधान परिषदचे आमदार परिणय फुके यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेताच भंडारा भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी कार्यकर्त्यांसह फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

खासदार सुनील मेंढे यांच्यासह भाजप कार्यकर्ते

परिणय फुके (३८) हे मूळचे नागपूरचे असून त्यांचे शिक्षण बी ई इलेक्ट्रॉनिक आणि पीएचडी झाले आहे. त्यांनी २००७ साली राजकारणाला सुरूवात केली होती. वयाच्या २६ व्या वर्षी पहिल्यांदाच नागपूर महानगर पालिकेत निवडून गेले होते. २०१६ साली भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आणि ती त्यांनी सार्थक ठरवून राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांना पराभूत केले. ते मुख्यमंत्रांचे विश्वासू म्हणून परिचित आहेत.

भंडारा गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे आणि परिणय फुके यांचे ही निकटवर्तीय संबंध आहेत. त्यामुळेच आज रविवार असूनही ते नगर परिषदमध्ये आले आणि त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावून फुके यांनी शपथ घेताच गांधी पुतळ्या समोर फटाके फोडले. गांधीजींच्या प्रतिमेला हार चढवून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

Intro:ANC : भंडारा गोंदिया विधान परिषद चे आमदार परिणय फुके यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेताच भंडारा भाजपाचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी कार्यकर्त्यांसह फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

Body:मूळचे नागपूरचे असलेले 38 वर्षीय परिणय फुके यांचे शिक्षण बी ई इलेक्ट्रॉनिक आणि पीएचडी झाले आहेत. 2007 पासून राजकारणाला सुरवात केली होती, वयाच्या 26 व्या वर्षी पहिल्यांदाच नागपूर महानगर पालिकेत निवडून गेलेत. 2016 मध्ये त्यांना नागपूर वरून आयात करून भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी त्यांना भाजपा तर्फे संधी देण्यात आली आणि ती त्यांनी सार्थक ठरवून राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन याना पराभूत केले होते, मुख्यमंत्रांचे जवळचे असल्याने त्यांना ही संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.
भंडारा गोंदिया चे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे आणि परिणय फुके यांचे ही निकटवर्तीय संबंध आहेत आणि म्हणून आज रविवार असूनही ते नगर परिषद मध्ये आले आणि त्यांनी आपल्या सर्व कार्यकात्याना बोलावून परिणय फुके यांनी शपथ घेताच गांधी पुतळ्या समोर फटाके फोडून गांधीजींच्या प्रतिमेला हार चढवून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.