ETV Bharat / state

भंडाऱ्यात व्यापाऱ्यारी उतरले रस्त्यावर; लॉकडाऊन परत घेण्याची मागणी

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन विरोधात आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे आंदोलन पाहून भंडारा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही जिल्ह्याच्या गांधी चौकात निदर्शने करून शासनाचा निषेध केला.

व्यापारी आंदोलन
व्यापारी आंदोलन
author img

By

Published : Apr 7, 2021, 7:50 PM IST

भंडारा - राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊन विरोधात भंडारा जिल्ह्यातील व्यापारी आक्रमण झाले आहे. शहरातील व्यापारी लॉकडाऊन विरोधात रस्त्यावर आले आहे. शहरातील मुख्य चौक असलेल्या गांधी चौकात मोठ्या संख्येने व्यापारी एकत्रित होत लॉकडाऊन विरोधात निर्दशने केले आहे. आम्हांला आधी सुविधा द्या मग खुशाल लॉकडाऊन करा, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

गांधी चौकात केली निदर्शने
मंगळवारी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन विरोधात आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे आंदोलन पाहून भंडारा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही जिल्ह्याच्या गांधी चौकात निदर्शने करून शासनाचा निषेध केला.

भंडारा व्यापारी

या आहेत मागण्या
शासनाने आमच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 6 हजार रुपये प्रमाणे व्यापाऱ्यांच्या खात्यात 15 हजार रुपये खात्यावर जमा करावे. नगर परिषदेचे सर्व कर माफ करावे, बॅंकचे सर्व किस्त आणि व्याज स्थगित करावे, अशा विविध मागण्या करत लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात- रामदास आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.