ETV Bharat / state

भंडारा-गोंदिया मतदारसंघ - बसपकडून डॉ. विजया नांदुरकर यांना उमेदवारी - उमेदवारी

डॉ. विजया नांदुरकर यांनी गेल्या २ वर्षापुर्वी झालेल्या पवनी नगरपरिषदेच्या निवडणुक रिंगणातही नगराध्यक्षपदासाठी बसपकडून निवडणुक लढविली होती.

डॉ. विजया नांदुरकर
author img

By

Published : Mar 24, 2019, 5:35 PM IST

भंडारा - बहुजन समाज पक्षाने भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघातुन यावेळी महिला उमेदवार डॉ. विजया राजेश नांदुरकर (ठाकरे ) यांना रिंगणात उतरविले आहे. बसपने पहिल्यांदा ओबीसी महिलेला संधी दिलीआहे.

पवनी येथील डॉ. विजया राजेश नांदुरकर (ठाकरे) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. विजया नांदुरकर यांनी गेल्या २ वर्षापुर्वी झालेल्या पवनी नगरपरिषदेच्या निवडणुक रिंगणातही नगराध्यक्षपदासाठी बसपकडून निवडणुक लढविली होती.

डॉ. विजया नांदुरकर यांचे सामाजिक कार्यात योगदान आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचांराचा पगडा असलेल्या डॉ. विजया या ओबीसी समाजाच्या जनजागृतीत नेहमी पुढे राहतात. त्यांचे पती राजेश नांदुरकर हे बहुजन समाज पक्ष भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.

Intro:Body:

भंडारा-गोंदिया मतदारसंघ -  बसपकडून डॉ. विजया नांदुरकर यांना उमेदवारी

भंडारा - बहुजन समाज पक्षाने भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघातुन यावेळी महिला उमेदवार डॉ. विजया राजेश नांदुरकर (ठाकरे ) यांना रिंगणात उतरविले आहे. बसपने पहिल्यांदा ओबीसी महिलेला रिंगणात उतरविले आहे.

भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाने यावेळी महिला उमेदवाराला रिगंणात उतरविले आहे. पवनी येथील डॉ. विजया राजेश नांदुरकर (ठाकरे) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. विजया नांदुरकर यांनी गेल्या २ वर्षापुर्वी झालेल्या पवनी नगरपरिषदेच्या निवडणुक रिंगणातही नगराध्यक्षपदासाठी बसपकडून निवडणुक लढविली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.