ETV Bharat / state

Bike Car Accident : कार आणि दुचाकीचा भीषण अपघात ; मतदानासाठी निघालेला तरूण जागीच ठार - कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास बीड तालुक्यात चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यात दुचाकीवरील तरूण जागीच ठार (youth died on spot in Bike Car Accident ) झाला. तरुण मतदान करण्यासाठी पुण्याहुन गावाकडे येत असल्याचे (voting in Beed ) समजते. घटनेची माहिती नातेवाईकांना दिली असुन मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनुर रूग्णालयात ठेवण्यात आला (Bike Car Accident in Beed) आहे.

Bike Car Accident
कार आणि दुचाकीचा भीषण अपघात
author img

By

Published : Dec 18, 2022, 1:50 PM IST

बीड : बीड तालुक्यातील मांजरसुंबा-नेकनुर दरम्यान असलेल्या गवारी पाटीवर शनिवारी सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान चारचाकी आणि दुचाकीचा भिषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील श्रीकृष्ण गायकवाड (वय-३५ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला (Bike Car Accident in Beed) आहे.

गाड्यांचा चक्काचूर : या अपघातात इनोव्हा कार क्र.एम.एच.20 ई.एल 7009 आणि दुचाकी क्र.एम.एच.20 सी.एक्स 1102 या दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर पत्रकार अशोक काळकुटे यांनी अपघातग्रस्ताला खाजगी रूग्णवाहिकेतुन रूग्णालयात पाठवले. परंतु रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती नातेवाईकांना दिली असुन मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनुर रूग्णालयात ठेवण्यात आला (youth died on spot in Bike Car Accident ) आहे.

गंभीर जखमी : मतदान करण्यासाठी पुण्याहुन गावाकडे येत असलेल्या कारचा व ट्रकचा केज बीड रोडवरील पिंपळगाव फाट्यावर अपघात झाला असून तिघे गंभीर असल्याचे (voting in Beed ) समजते. तालुक्यातील साबला येथील परळकर कुटुंबातील सदस्य व इतर मतदानासाठी गावाकडे येत होते. रविवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान ते पिंपळगाव फाट्यावर आले असता त्यांच्या कारचा व ट्रकचा अपघात (youth died in Bike Car Accident) झाला. त्यात सतीश परळकर, सूबीद्रा परळकर आणि कारचालक सिद्धू कांबळे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघाताची माहिती मिळताच 108 चे पायलट संजय गिरी आणि डॉ.सचिन सूर्यवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.