ETV Bharat / state

बीड रेल्वे स्थानकात मालगाडीसमोर झोपून तरुणाची आत्महत्या - तरुणाची आत्महत्या

बीड रेल्वे स्थानकावरील रुळावर मालगाडी धावत असताना एका तरुणाने पळत जाऊन या गाडीसमोर झोपून आत्महत्या केली.

मालगाडीसमोर झोपून तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Aug 27, 2019, 8:15 PM IST

बीड - मालगाडी समोर झोपून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार आज मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास परळी रेल्वे स्थानकावर घडल्याची माहिती आहे.

बीड रेल्वे स्थानकावरील रुळावर मालगाडी धावत असताना एक तरुण पळत जाऊन या गाडीसमोर झोपला. यामुळे त्याच्या मृतदेहाचे तुकडे झाले असून हा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विष्णू बाळासाहेब सावंत (वय 25) असून तो ऊखळी तालुका सोनपेठ जिल्हा परभणीचा रहिवासी आहे.

मालगाडीसमोर झोपून तरुणाची आत्महत्या

या आत्महत्येचे कारण अजून समजू शकलेले नाही. तरी, या घटनेचा पुढील तपास परळी पोलीस करत आहेत. दरम्यान, या थरारक घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Intro:मालगाडीसमोर युवकांची आत्महत्या..मृत देहाचे अक्षरशः तुकडे झाले...

बीड -मालगाडी समोर झोपून युवकांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनां परळी रेल्वे स्टेशन वर मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली.

रेल्वे पटरी वरून मालगाडी रुळावरून जात असताना एका व्यक्तीने रेल्वे रुळाकडे पळत येवून सपशेल झोपला यावेळी रूळावरून जाणाऱ्या मालगाडीने चिरडले अक्षरशः मृतदेहाचे तुकडे झाले. ही घटनां कैमेऱ्यात कैद झाली.. घटनेचा वीडियो पाहुन अंगावर काटा येतो. या आत्महत्य करणाऱ्या युवकांचे नाव विष्णू बालासाहेब सावंत (रा. ऊखळी ता.सोनपेठ जिल्हा परभणी) येथील आहें. या युवकाचे अंदाजें वय २५ वर्षी आहे.

परळी रेल्वे स्थानकातून मालवाहतूक करणारी रेल्वे परळी येथून बारा वाजता जात असताना या मालगाडी समोर एका तरुण युवकांनी आपले जीवन संपवले आहे प्रत्यक्ष दर्शी लोकांच्या सांगण्या वरून हा युवक गाडी समोरून येत असताना पळत आला व रेल्वे रुळावर झोपला. या युवकाच्या गळ्यावरून मालगाडीचे गेल्यानेचाक गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला झाला असल्याची घटना घडली आहे.आत्महत्येच कारण समजू शकले नाही.पुढील तपास परळी पोलीस करत आहें.
Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.