ETV Bharat / state

Wife Killed Husband : दारुडा पती बायकोशी भांडला, संतापलेल्या पत्नीने त्याचा मृतदेह छताला टांगला - पत्नीने केली पतीची हत्या

पत्नीने दोरीने गळा आवळून (Wife strangles drunken husband) पतीचा खून (Wife Killed Husband) केला आणि त्यानेच गळफास घेतल्याचा कांगावा (Faking hanging by husband) केल्याची घटना परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीवर खुनाचा गुन्हा नोंद (murder case against wife) करण्यात आला आहे. पतीचा खून केल्यानंतर वैष्णवीने सुताची दोरी छताच्या हूकला अडकवली. त्यानंतर दरवाजा उघडून हनुमानने दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा केला. Latest news from Beed, Beed Crime, murder case against wife

Wife Killed Husband
पतीची हत्या
author img

By

Published : Nov 14, 2022, 4:28 PM IST

बीड : दारुड्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने दोरीने गळा आवळून (Wife strangles drunken husband) पतीचा खून (Wife Killed Husband) केला आणि त्यानेच गळफास घेतल्याचा कांगावा (Faking hanging by husband) केल्याची घटना परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीवर खुनाचा गुन्हा नोंद (murder case against wife) करण्यात आला आहे. गेवराईची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा परळीत त्याच प्रकारे घटना घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. Latest news from Beed, Beed Crime

नवऱ्याला जीवे मारले, अन्... हनुमान उर्फ राजाभाऊ अशोक काकडे वय 30 हिवरा तालुका परळी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी बुरान नसीर शेख यांच्या फिर्यादीनुसार 11 नोव्हेंबर रोजी रात्री हनुमान दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने पत्नी वैष्णवी हिच्यासोबत भांडण केले. त्यानंतर वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून त्याचे आयुष्य संपविले आणि त्यानेच गळफास घेतल्याचा कांगावा केला.

पोलिसांची घटनास्थळी बारीक पाहणी- पतीचा खून केल्यानंतर वैष्णवीने सुताची दोरी छताच्या हूकला अडकवली. त्यानंतर दरवाजा उघडून हनुमानने दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा करत श्रीसाळा पोलिसांना तशी खबर दिली. त्यामुळे पोलीस कर्मचारी बुरहान शेखने टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान हनुमान पलंगावर उताण्या स्थितीत पडल्याचे दिसून आले. इतर नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी हनुमानला प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले असता तिथून त्यास परळी येथे हलवण्यात आले.

गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न- परंतु शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी हनुमानला तपासून मयत घोषित केले. दरम्यान परळीच्या रुग्णालयात हनुमानच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यातून गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या अभिप्रायानंतर सिरसाळा पोलिसांनी वैष्णवी हिच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून तिला ताब्यात घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.