ETV Bharat / state

Mobile Phone Thieves Jailed : दुचाकीवरून मोबाईल हिसकावून पळणारे चोर जेरबंद

रहदारीच्या रस्त्यावर गर्दीतून नागरिकांचे मोबाईल चोरून (Thieves snatched mobile phones) पळणाऱ्या दोन चोरांना (Mobile Phone Thieves Jailed) पोलिसांनी अटक (Mobile thieves arrest) केली आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून 26 कंपन्यांचे विविध चोरीचे मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आले.

Mobile Phone Thieves Jailed
मोबाईल चोरांना अटक
author img

By

Published : Dec 13, 2022, 7:33 PM IST

बीड : शहरातील रहदारी रस्त्यावर गेले काही दिवसापासून सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उभा असताना दुचाकी वरून येऊन त्याच्या खिशातील मोबाईल हिसकावून पळून (Thieves snatched mobile phones) जाणाऱ्या दोन चोरट्यांना बीड स्थानिक गुन्हा शाखेने त्यांच्या मुसक्या आवळल्या (Mobile Phone Thieves Jailed ) आहेत. बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसापासून दुचाकीवरून मोबाईल घेऊन पळून जाणारे चोरटे आज पोलिसांनी पकडले (Mobile thieves arrest) आहेत. (Latest news from Beed) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Beed Crime)

मोबाईल हिसकून पसार : या गुन्ह्यांमध्ये अज्ञात आरोपींनी मोटर सायकलवर येऊन फिर्यादीचा मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार घडला होता. तपासात अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरिक्षक सतिश वाघ स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय सूत्रधारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी जयदत्त नवनाथ पाटोळे व ईश्वर बबन भांडवलकर व एक अल्पवयीन यांनी स्थानिक गुन्हे केलेले आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाली.

चोरीचे मोबाईल जप्त : गुन्ह्यातील आरोपींचा शोध अनुक्रमांक एक व दोन यांनी रामतीर्थ नाका बीड येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 26 कंपन्यांचे विविध मोबाईल किंमत 4 लाख 17 हजार रुपयांचे जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.