ETV Bharat / state

Harishchandra Temple: बीडमध्ये राजा हरिश्चंद्राचे अनोख मंदिर, जाणून घ्या मंदिरामागे आख्यायिका

author img

By

Published : Mar 14, 2023, 9:29 AM IST

जगामध्ये तीन युग पार‌ पडले आहेत. त्यामध्ये सत्ययुग, त्रेतायोग, द्वापारयुग, आणि सध्या चालू आहे ते कलियुग आहे. या द्वापार युगामध्ये घडलेली एक अख्यायिका आहे. ती म्हणजे राजा हरिश्चंद्र आणि स्वप्नात दिलेले दान सत्यात उतरवले होते. त्यामुळे राजा हरिश्चंद्राला दानशूर राजा म्हणून ओळखले जाते. श्रीराम प्रभूचे आठवे वंशज म्हणून राजा हरिश्चंद्रला ओळखले जाते. राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामती व मुलगा गुरु रविदास हे होते, याविषयीचा स्पेशल रिपोर्ट.

King Harishchandra In Beed District
दानशूर राजा हरिश्चंद्राचे अनोखे मंदिर
दानशूर राजा हरिश्चंद्राचे अनोखे मंदिर

बीड: द्वापार युगामध्ये राजा हरिश्चंद्र हे एक दानशूर राजा म्हणून होऊन गेला. अनेक राज्य लोकांना राजा हरिश्चंद्र आणि दान केले. विशेष म्हणजे त्यांच्या स्वप्नामध्ये ज्या लोकांनी येऊन त्यांना दान मागितले ते दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यामध्ये ते प्रत्यक्षात त्या व्यक्तीला दान द्यायचे. स्वप्नात दिलेले दान सुद्धा सत्यात उतरवण्याची हिंमत या राजा हरिश्चंद्रामध्ये होती.

काय आहे राजा हरिश्चंद्राची अख्खायिका: स्वर्गामध्ये एक सभा भरली होती. त्या सभेमध्ये विश्वामित्र होते. त्या सभेला अनेक देव उपस्थित होते. तसेच त्या सभेला नारद उपस्थित राहिले. नारदाला विचारले की, तुम्ही या ठिकाणी येण्याचे प्रयोजन काय, तुम्ही कुठून आलात, त्यावेळेस त्याने सांगितले की, मी मृत्यू लोकातून आलो आहे. राजा हरिश्चंद्रासारखा तत्वशिल राजा नाही, ते नारद बोलले ते विश्वामित्राला सहन झाले नाही. विश्वमित्र मृत्यू लोकात आले आणि या ठिकाणी पोहोचले, आणि मग आपण काय केले पाहिजे. हे विश्वमित्राच्या लक्षात येईना मग थोडा विचार करून त्याच्या लक्षात आले की, आपण आता मायावी पक्षी म्हणून अयोध्यामध्ये पाठवायचे. मग त्यांनी ते मायावी पक्षी बनवून अयोध्यामध्ये पाठवले. त्यामध्ये लांडगा वाघ सिंह प्राणी आहेत. ते त्यांनी मायावी पक्षी बनवून अयोध्येला पाठवले, आणि त्या ठिकाणी पशुपक्षी पाहून अयोध्येतील जनता घाबरली व राजाला सांगितले की, मायावी पक्षी या ठिकाणी आलेले आहेत. वाघ सिंह आलेले आहेत आणि लोकांना मारत आहेत, आणि मग राजाने हे मायावी प्राणी कुठून आले आहेत. त्याचा माग काढत आजच्या हरिश्चंद्र पिंपरी ठिकाणी आले.

ब्राह्मणाला बायको व मुलगा विकला: हरिचंद्र राजाबरोबर प्रधान आणि दोन शिपाई असे चार जण या ठिकाणी आले. रात्री मुक्काम केला आणि रात्री झोपले व राजा हरिश्चंद्राला एक स्वप्न पडले की, त्या स्वप्नामध्ये विश्वमित्र राजा हरिश्चंद्रला राज्य दान मागायला आलेल्या आहेत. त्यावेळेस राजा हरिश्चंद्राने विश्वामित्राला दान दिले. सकाळी प्रत्यक्षात विश्वमित्र राजा हरिश्चंद्रला दान मागायला आला. विश्वमित्राने सर्व खजिन्याच्या चाव्या मागितल्या. हरिश्चंद्र राजा विश्वमित्राला म्हणाला चला अयोध्येला मी तुम्हाला राज्य दान देतो. मग ते या ठिकाणावरून अयोध्येला गेले. अयोध्येला गेल्यानंतर राजा हरिश्चंद्र सांगितले की, यांना जे मागेल ते द्या. मग विश्वमित्र मनाला हे मला असले काही नको, मला तुझ्या डोक्यावरचा मुकुट हवा आहे. या सगळ्या खजिन्याच्या चाव्या मला पाहिजे आहेत. राजा हरिश्चंद्र हो बोलला व आठ दिवसाचा करार केला. राज्याच्यावर तीन भार सोने द्या मग राजा हरिश्चंद्र तीन भार सोने देण्यासाठी ते काशीला गेले. त्या ठिकाणी ब्राह्मणाला आपली बायको व मुलगा विकला.

हरिश्चंद्राची कीर्ती अजरामर: राजा हरिश्चंद्राने डोम्या घरी जाऊन केले आणि तीन भार सोने विश्व मित्राला दिले. त्यानंतर काही दिवसातच राजा हरिश्चंद्राचा असणारा एकुलता एक मुलगा मरण पावला. मरण पावल्यानंतर तो जाळण्यासाठी त्या स्मशानभूमीमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्र काम करत होता. राजा हरिश्चंद्राने आपल्याच बायकोला हे जाण्यासाठी दक्षिणा द्यावी लागते. मग ती दक्षिणा माझ्याकडे नाही म्हणून मी इथे या मुलाला जाळू देणार नाही. असे त्याच्याच पत्नीला सांगितले. मात्र त्यावेळेस दोघांमध्ये वाद झाला. त्यामध्ये राजा हरिश्चंद्र आणि आपल्या पत्नीवर तलवार उघडली. त्यावेळेस तीच तलवार देवाने धरली, आणि देवाने राजा हरिश्चंद्रला सांगितले की, तुला जे मागायचे ते माग. त्यावेळेस राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामतीने मागितली. विश्व मित्रासारखा मागता, हरिश्चंद्रासारखा दानशूर नवरा आणि गुरु रविदासा सारखा पुत्र, हे मला त्या आणि त्यावेळेस देवाने त्यांना तथास्तु म्हणून हे दान दिले. व जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, तुमचे नाव राहील. पण राजा हरिश्चंद्र काही मागितले नाही. त्यावेळेस देवाने त्यांची ज्योत आपल्या ज्योतमध्ये मिळवून घेतली, राजा तेव्हापासून राजा हरिश्चंद्राची कीर्ती अजरामर आहे.

राजा हरिश्चंद्राचा इतिहास: राजा हरिश्चंद्र पिंपरी हे गाव बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील वडवणी शहरापासून अगदी आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. हे अत्यंत पुरातन मंदिर आहे. राजा हरिश्चंद्राचा असा इतिहास सांगितला जातो की, द्वापार युगातील सत्यवादी राजा हरिश्चंद्र म्हणून पृथ्वीवर राजा हरिश्चंद्राची ओळख होती. भगवान राजा हरिश्चंद्र हे श्रीराम प्रभूंचे पूर्वीचे आठवे वंशज म्हणून ओळखले जाते. राजा हरिश्चंद्र आणि अशी कीर्ती केली होती की, आपले संपूर्ण आयुष्य स्वप्नामध्ये दान देऊन ते सत्यात उतरवण्याचे काम राजा हरिश्चंद्र केले होते. स्वतःचे कपडे दागिने व असलेले राज्य राजा हरिश्चंद्र दान केले होते. सर्व दान देऊन राजा हरिश्चंद्र काशीला निघून गेले होते. म्हणून या राज्याची ख्याती जग विख्यात आहे. या मंदिराचा इतिहास सांगायचा म्हटले तर सर्वात पहिल्यांदा भगवान बाबांनी या ठिकाणी, तीर्थक्षेत्राची ओळख केली. थोडासा विकास केला. त्यानंतर आता नामदेव शास्त्री यांनी याचा विकास करत आहेत. भगवान महाराज राजपूत हे या ठिकाणी राजा हरिश्चंद्राच्या ट्रस्टची स्थापना करून त्याचा विकास करत आहेत.

हेही वाचा: Four Faced Ganesha ब्रह्मदेवाने स्थापन केलेला नवसाला पावणारा चार तोंडाचा गणपती चतुर्थीला भरते यात्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.