ETV Bharat / state

बीड : 17 ऑक्टोबरला परळीत नरेंद्र मोदींची सभा; पंकजा मुंडेंची माहिती - dhananjay munde

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण भावांची लढत होत आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 17 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत सभा घेणार आहेत. त्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.

बीड : 17 ऑक्टोबरला परळीत नरेंद्र मोदींची सभा; पंकजा मुंडेंची माहिती
author img

By

Published : Oct 14, 2019, 11:39 PM IST

बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबरला परळी शहरात प्रचार सभा घेणार आहेत. मोदी सभा घेतात खरतर हे जिल्ह्याचे भाग्य आहे. भविष्यात आम्ही बीड जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प पंतप्रधानांकडून मार्गी लावून घेऊ शकतो. मात्र, विरोधकांना मोदी यांच्या सभेमुळे धडकी भरली आहे. आता त्यांना काहीही भास होत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

बीड : 17 ऑक्टोबरला परळीत नरेंद्र मोदींची सभा; पंकजा मुंडेंची माहिती

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण भावांची लढत होत आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 17 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत सभा घेणार आहेत. त्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.

हेही वीची - बॉम्बस्फोटाचा आरोप होऊनही सरकार भागवतांना का पकडत नाही - प्रकाश आंबेडकर

यावेळी त्या म्हणाल्या की, पवारांना वारंवार जिल्ह्यात यावे लागते हे धनंजय मुंडे साठी चांगले लक्षण नाही. तरी देखील आम्ही कधी पवार परळीत का येत आहेत असे म्हटले नाही. मग विरोधक पंतप्रधान मोदी हे परळीत येतायत तर टीका का करतात? असा सवाल पंकजा मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी घाटनांदूर येथील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे म्हणाले होते की, आता अमेरीकेचे ट्रम्प जरी माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी परळीत आले, तरी माझा पराभव कोणी करू शकत नाही. त्यांच्या या वक्तव्याला पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

हेही वाचा - माझी लढत थेट जयदत्त क्षीरसागर यांच्याशीच - अशोक हिंगे

पवारांनी स्वताच्या जिल्ह्यात लक्ष घालावे म्हणजे एखादी जागा तरी वाढेल. बीड जिल्ह्यात ते शक्य नाही. बारामतीची जागा आणि भरणेंची जागा वगळता कोणतीही जागा त्यांच्याकडे नाही. तरी पण त्यांचे लक्ष बीडकडे आहे. हे वाईट आहे. अशा शब्दात पंकजा मुंडेनी शरद पवारांवर टीका केली. तसेच पश्चिम महाराष्ट्रासारखा बीड जिल्हा आत्ता स्वताचे नेतृत्व सांभाळायला सक्षम आहे. असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - हा महाराष्ट्र मला तरुणांच्या हाती द्यायचाय - शरद पवार

बीड जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी केली आत्ता पुढच्या पाच वर्षात शाश्वत विकास करूया साठी मोदीजी येतात ही भाग्यची गोष्ट आहे. असेही त्या म्हणाल्या.

Intro:धनंजय मुंडे यांना आता भास व्हायला लागलेत; पंकजा मुंडे यांची टिका

बीड- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर रोजी परळी शहरात येत आहेत. खरंतर हे जिल्ह्याचं भाग्य आहे. असं मी मानते विरोधक काहीही म्हणोत, मात्र सत्यता हीच आहे की , भविष्यात आम्ही बीड जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प पंतप्रधान यांच्या कडून मार्गी लावून घेऊ शकतो. विरोधकांना मात्र मोदी यांच्या सभेमुळे धडकी भरली आहे. आता त्यांना काहीही भास होत आहेत. असा टोला बीड च्या पालक मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांना लगावला आहे.

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण भावांची लढत होत आहे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत 17 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येत आहेत त्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पवारांना वारंवार जिल्ह्यात यावं लागतें हे धनंजय मुंडे साठी चांगल लक्षण नाही. तरीदेखील आम्ही कधी पवार परळीत का येत आहेत असं म्हटलं नाही. मग विरोधक पंतप्रधान मोदी हे परळीत येताय तर का टीका करतात असा सवाल पंकजा मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला दोन दिवसांपूर्वी घाटनांदूर येथील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे म्हणाले होते की आता अमेरिकेचे ट्रम्प जरी माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी परळीत आले तरी माझा पराभव कोणी करू शकत नाही त्यांच्या या वक्तव्याला पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिले पुढे त्या म्हणाल्या की, पश्चिम महाराष्ट्रासारखा बीड जिल्हा आत्ता स्व:ताचे नेतृत्व सांभाळायला लक्ष न घालता पवार बीडमध्ये शून्य जागा आहेत. तीथे लक्ष घालतात. पवारांनी स्वताच्या जिल्ह्यात लक्ष घालावं..म्हणजे एकादी जागा तरी वाढेल.बीड जिल्ह्यात तें शक्य नाही. बारामती ची जागा आणि बरनेची जागा वगळता कोणतीही जागा त्यांच्याकडे नाही. तरी पण त्यांचे बीड कडे लक्ष आहे. हे वाईट आहे.अशा शब्दात पंकजा मुंडेनी शरद पवारांवर तोफ डागली. तसेच पश्चिम महाराष्ट्रासारखा बीड जिल्हा आत्ता स्वताचे नेतृत्व सांभाळायला सक्षम आहे.असा खणखणीत टोला लगावत त्या पुढे म्हणाल्या की, मोदी येतात हे शाब्बाकीं आणि कौतुक करण्यासाठी येतात. पाच वर्षाच्या कष्टाच आणि संघर्षाच चीज झालं.. हा प्रवास या वळणावर आला..बीड जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी केली आत्ता पुढच्या पाच वर्षात शाश्वत विकास करू या साठी मोदीजी येतात ही भाग्यची गोष्ट आहे. असें उद्गार पंकजा यांनी काढले..Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.