ETV Bharat / state

परळी : भाजपाकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टारगेट दिले होते, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान गृहमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने भाजपा आक्रमक झाले असून, भाजपाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. परळीमध्ये देखील भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

author img

By

Published : Mar 21, 2021, 4:48 PM IST

परळीमध्ये भाजपाचे आंदोलन
परळीमध्ये भाजपाचे आंदोलन

परळी- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टारगेट दिले होते, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान गृहमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने भाजपा आक्रमक झाले असून, भाजपाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. परळीमध्ये देखील भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

परळीमध्ये भाजपाचे आंदोलन

भाजपाकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

परळीच्या लक्ष्मीबाई टॉवर परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाला भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगल सेठ लोहिया, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, प्रदेश कार्यकारणी सदस्य उत्तम माने यांची उपस्थिती होती.

हेही वाचा- शरद पवारांनी दिल्लीत बोलावली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.