ETV Bharat / state

बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का; सावता परिषदेचे कल्याण आखाडे राष्ट्रवादीत - शरद पवार बीडमध्ये

पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांनी भाजप नेतृत्वाची साथ सोडून राष्ट्रवादीची वाट धरली आहे. कल्याण आखाडे हे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

कल्याण आखाडे (संस्थापक, सावता परिषद)
author img

By

Published : Oct 12, 2019, 3:28 PM IST

Updated : Oct 12, 2019, 3:56 PM IST

बीड - पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांनी भाजप नेतृत्वाची साथ सोडून राष्ट्रवादीची वाट धरली आहे.

कल्याण आखाडे यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला.

हेही वाचा - तरुणांचा जाहिरनामा : काय आहे तरुणांच्या मनात?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शनिवारी रात्री जिल्ह्यात मुक्कामी आहेत. यावेळी कल्याण आखाडे त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे.

हेही वाचा - 'दहा रुपयांत थाळी' ही संकल्पना राष्ट्रवादीची; एनसीपी शहराध्यक्षांनी लगावला उध्दव ठाकरेंना टोला

पंकजा मुंडे यांनी पक्षावर केलेली निष्ठा निष्फळ ठरली असून, आज गोपीनाथ मुंडे असते तर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांवर ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया कल्याण आखाडे यांनी दिली.

Intro:बीडमध्ये पंकजा मुंडे यांना धक्का; सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे राष्ट्रवादी मध्ये दाखल

बीड- स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना संकटकाळी मदत करणारे व आता पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांनी भाजप नेतृत्वाला वैतागून राष्ट्रवादीची वाट धरली आहे. शरद पवार हे शनिवारी रात्री बीड मुक्कामी आहेत. याचवेळी कल्याण आखाडे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत. मतदानाच्या ऐन तोंडावर भाजप च्या पंकजा मुंडे यांना आखाडे यांचा मोठा धक्का समजला जातो. पंकजा मुंडे व पक्षावर केलेली निष्ठा निष्फळ ठरली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आमच्या जुन्या कार्यकर्त्यांवर आली नसती अशी प्रतिक्रिया कल्याण आखाडे यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली.

कोण आहेत कल्याण आखाडे-

सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे हे माळी समाजातून पुढे आलेले आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे कार्यकर्ते म्हणून आखाडे यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खा. प्रितम मुंडे यांच्यासाठी कल्याण आखाडे यांनी माळी समाज बांधवांचा बीडमध्ये राज्यस्थरीय मेळावा घेतला होता. या मेळावा दरम्यान पंकजा मुंडे यांनी कल्याण आखाडे यांना राजकीय संधी द्या, चा सूर सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्या समोर आळवला होता. याची मोठी चर्चा देखील झाली होती. त्याच दरम्यान सावता परिषद पंकजा मुंडे यांच्यावर नाराज असल्याचे जाहीर मेलव्यातून दिसून आले होते.
Body:बीडConclusion:बीड
Last Updated : Oct 12, 2019, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.