ETV Bharat / state

माझी लढाई परळीचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी - धनंजय मुंडे

आजपर्यंत परळीच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मीदेखील आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघासाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कुठल्याही विकास कामात राजकारण करण्याचा आमचा स्वभाव नाही. परळीच्या जनतेने आतापर्यंत आमच्या एका बहिणीला खासदार केले. एका बहिणीला आमदार, मंत्री केले. आता फक्त एकदाच मला संधी द्या, परळीचे हरवलेले वैभव पुन्हा मिळवून देतो, असे आवाहन मुंडे यांनी केले.

परळी येथील कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे.
author img

By

Published : Oct 3, 2019, 7:54 AM IST

बीड - परळीचे वैभव असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे 'ज्योतिर्लिंग' हा असलेला दर्जा केंद्र सरकारने काढून घेतला. बारा ज्योतिर्लिंगमधून एक असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे स्थान परत मिळवण्यासाठी मला काम करायचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच माझी लढाई कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही, तर परळीचे हरवलेल्या वैभव परत मिळवण्यासाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते परळी शहरातील बालाजी मंदिर येथे मतदारांशी बोलत होते.

हेही वाचा - भाजप आमदार चरण वाघमारे यांनी कारागृहातूनच भरला उमेदवारी अर्ज

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, आजपर्यंत परळीच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मीदेखील आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघासाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कुठल्याही विकास कामात राजकारण करण्याचा आमचा स्वभाव नाही. परळीच्या जनतेने आतापर्यंत आमच्या एका बहिणीला खासदार केले. एका बहिणीला आमदार, मंत्री केले. आता फक्त एकदाच मला संधी द्या, परळीचे हरवलेले वैभव पुन्हा मिळवून देतो, असे आवाहन मुंडे यांनी केले.

हेही वाचा - भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, संतोष मुंडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:माझी लढाई परळीचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी-धनंजय मुंडे

बीड- परळीचे वैभव असलेलं प्रभू वैद्यनाथाचे बारा ज्योतिर्लिंग मधून एक ज्योतिर्लिंग हा असलेला दर्जा केंद्र सरकारने काढून घेतला. हे स्थान परत मिळवण्यासाठी मला काम करायचं आहे. माझी लढाई कोण्या व्यक्तीच्या विरोधात नाही, तर माझी लढाई आहे परळीचे हरवलेल्या वैभव परत मिळवण्यासाठी, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. ते यावेळी परळी शहरात बालाजी मंदिर येथे मतदारांशी बोलत होते.

Body:बोलताना पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आजवर परळीच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघासाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही विकास कामात राजकारण करण्याचा आमचा स्वभाव नाही. परळीच्या जनतेने आतापर्यंत आमच्या एका बहिणीला खासदार केले. एका बहिणीला आमदार, मंत्री केले आता फक्त एकदाच मला संधी द्या परळीचे हरवलेले वैभव पुन्हा मिळवून देतो. असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

Conclusion:कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, संतोष मुंडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.