ETV Bharat / state

बीडमध्ये स्कुटीच्या डिक्कीतून 8 लाख लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

स्वराज्यनगर परिसरातून एका स्कुटीच्या डिक्कीतून 8 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

money theft from scotty-dicky-in-beed
बीडमध्ये स्कुटीच्या डिक्कीतून 8 लाख लंपास
author img

By

Published : Feb 4, 2020, 3:29 PM IST

बीड - शहरातील स्वराज्यनगर परिसरातील एटीएम येथून स्कुटीची डिक्की तोडून 8 लाख रुपये पळवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास बार्शी रोडवर घडली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ऋषिकेश भारत गणगे, यांनी स्वराज्य नगर परिसरात एक एटीएम चालवण्यास घेतले आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी बँकेतून पैसे एटीएममध्ये भरण्यासाठी आणले होते. ते पैसे त्यांनी स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. त्यानंतर ते शेजारीच त्यांच्या वडिलांकडून चावी घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले.

त्यावेळी पाळतीवर असलेल्या 2 चोरांनी डिक्कीतील पैसे घेऊन पोबारा केला. काही सेकंदात हा प्रकार घडला. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:दिवसा ढवळ्या 8 लाखाची कॅश पळवली! ; सीसीटीवी फुटेज वरून तपास सुरू

बीड: शहरातील स्वराज्यनगर परिसरातील एटीएम येथून स्कुटीची डिग्गी तोडून आठ लाखाची कॅश लंपास करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास बार्शी रोडवर घडली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
ऋषिकेश भारत गणगे, यांनी स्वराज्य नगर परिसरात एक एटीएम चालवण्यास घेतले आहे. नेहमी प्रमाणे त्यांनी बँकेतून पैसे एटीएम मध्ये भरण्यासाठी आणले होते. 8 लाख रुपये स्कुटीच्या डिग्गीमध्ये पैसे ठेवले होते. एटीएम शेजारीच त्यांचे हॉटेल आहे. हॉटेलमधून वडीलाकडील चावी घेण्यासाठी तो हॉटेलकडे गेला. यावेळी मागे पाळतीवर असलेल्या दोघांनी डिग्गी तोडून पैसे घेऊन दुचाकीवर पोबारा केला. काही सेकंदात हा प्रकार घडला. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोनि.शिवलाल पुरभे यांनी धाव घेतली. अधिक तपास पोलीस करत आहेत.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.