ETV Bharat / state

'शरद पवारांच्या सल्ल्याने यशस्वी राज्यकारभार करू'

author img

By

Published : Jan 25, 2020, 4:25 PM IST

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे दिवंगत सुंदरराव सोळंके यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोलंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड यांची उपस्थिती होती.

अजित पवार
अजित पवार

बीड - राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री, 2 वेळा कृषिमंत्री तर देशाचे संरक्षण मंत्री म्हणून कामाचा अनुभव असलेल्या शरद पवारांचे महाविकास आघाडीला मार्गदर्शन आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाभिमुख राज्यकारभार करू. कोणी विरोधकांनी चिंता करण्याची गरज नाही, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बीडमध्ये लगावला.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे दिवंगत सुंदरराव सोळंके यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोलंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड यांची उपस्थिती होती.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

हेही वाचा - बीडमध्ये भाजपची खांदेपालट, जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मस्केंची नियुक्ती

नोकरी देणारे म्हणून सुंदरराव सोळंके यांची ओळख होती. आजच्या राजकारण्यांनी सुंदरराव सोळके यांचा आदर्श घ्यावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सहकार, शिक्षण, आणि राजकारणात आदर्श व्यक्ती म्हणून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सोळके यांचे काम मोलाचे आहे.

दिवंगत सोळंके आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कामात बरचसे साम्य होते. दोघेही जिल्हा परिषद सदस्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. सुंदरराव सोळके यांच्या कार्याच्या वारसा प्रकाश सोळंके पुढे चालवत आहेत, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - पंकजा मुंडे यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात; बंड थंड झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Intro:
देशाचे नेते शरद पवार साहेबाच्या सल्ल्याने यशस्वी राज्यकारभार करू -अजित पवार

बीड- राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री, दोन वेळा कृषिमंत्री तर देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव असलेले स्वतः शरद पवार साहेबांचे या महाविकास आघाडीला मार्गदर्शन आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाभिमुख राज्यकारभार करू, कोणी विरोधकांनी चिंता करण्याची गरज नाही असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बीडमध्ये लगावला.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे स्व.सुंदरराव सोळंके यांच्या अर्धाक्रुती पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.प्रकाश सोलंके, आ संदीप क्षीरसागर, आ संजय दौंड यांची उपस्थिती होती.

नोकरी देणारे म्हणून सुंदरराव सोळुंके यांची ओळख होती.आज नोकरभर्ती मधे आज वेगळ सुरु आहे.आजच्या राजकारण्यांनी स्व.सुंदरराव सोळकेयांचा आदर्श घ्यावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की, सहकार, शिक्षण, आणी राजकारणात आदर्श व्यक्ती म्हणून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व.सुंदरराव सोळके यानी केलेले काम मोलाचे आहे. दूरदृष्टी आणी शेतकऱ्यांची तळमळ म्हणून साखरकारखाना उभा केला. स्व.सोळके आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कामात बरचसं साम्य होत, दोघंही जिल्हा परिषद सदस्या पासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले , सुंदरराव सोळके यांच्या कार्याच्या वारसा आ. प्रकाश सोळंके पुढे चालवत आहेत. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.