ETV Bharat / state

हर्ष पोद्दार बीडचे नवे पोलीस अधीक्षक; जी. श्रीधर यांची बदली - जी. श्रीधर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकाल पूर्ण केलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाने काढले.

हर्ष पोद्दार बीडचे नवे पोलीस अधीक्षक;  जी. श्रीधर यांची बदली
author img

By

Published : Jul 16, 2019, 1:20 PM IST

बीड - येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथील उपायुक्त हर्ष पोद्दार यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकाल पूर्ण केलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाने काढले. जी. श्रीधर यांनी जानेवारी २०१७ मध्ये बीडच्या पोलीस अधीक्षकपदाची सुत्रे हाती घेतली होती. पोलीस अधीक्षक म्हणून पहिलीच नेमणूक असताना जी. श्रीधर यांनी बीडला रुजू झाल्यानंतर चांगले काम केले.

जी. श्रीधर यांच्या कार्यकाळात पोलीस दलाच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला. आता त्यांची गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज येथे समादेशक राज्य राखीव बल गट क्र. १३ येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची नेमणूक झाली आहे.

Intro:सोबत बीड चे जुने पोलीस अधीक्षक श्रीधर व आता बदलून नव्याने आलेले पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार या दोघांचाही फोटो बातमीबरोबर देत आहे
***********
जी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार नवे पोलीस अधीक्षक

बीड- येथील पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथून हर्ष पोद्दार हे नवे पोलिस अधीक्षक बीडसाठी येणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकाल पूर्ण केलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाने काढले. यामध्ये जी. श्रीधर यांनी जानेवारी २०१७ मध्ये बीडच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. पोलीस अधीक्षक म्हणून पहिलीच नेमणूक असताना जी. श्रीधर यांनी बीड ला रुजू झाल्यानंतर चांगले काम केले होते.जी. श्रीधर यांच्या कार्यकाळातील पोलीस दलाच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला. आता ते गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज येथे समादेशक राज्य राखीव बल गट क्र. १३ येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची नेमणूक झाली आहे.
Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.