ETV Bharat / state

Food Administration Department Raid : गेवराई शहरात 2 लाख 32 हजारांचे सुट्टे भेसळयुक्त तेल जप्त; अन्न प्रशासन विभागाची कारवाई - भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

गेवराई येथील एका किराणा दुकानमध्ये सुट्टे पाम तेल विक्री करत असल्याचे अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांना कळाले असता त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज रात्रीच्या सुमारास शहरातील मोंढा भागात प्रसिद्ध दुकानात धाड (Food Administration Department Raid) टाकली. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या (Food Administration Department Action against adulterers) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. या दरम्यान सुट्टे पाम तेल 1500 कि.ग्रा. व सोयबिन तेल 500 कि.ग्रा. सील करण्यात आले.

अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांची माहिती

author img

By

Published : Oct 18, 2022, 6:13 PM IST

बीड: गेवराई येथील एका किराणा दुकानमध्ये सुट्टे पाम तेल विक्री करत असल्याचे अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांना कळाले असता त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज रात्रीच्या सुमारास शहरातील मोंढा भागात प्रसिद्ध दुकानात धाड (Food Administration Department Raid) टाकली. सायंकाळी 8 च्या सुमारास एका किराणा दुकानात अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या (Food Administration Department Action against adulterers) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. या दरम्यान सुट्टे पाम तेल 1500 कि.ग्रा. व सोयबिन तेल 500 कि.ग्रा. सील करण्यात आले. 2 लाख 32 हजार 500 रुपयाचे तेल तपासनीसाठी नमुना तेल (seizure of adulterated oil stocks) पाठवण्यात आले असल्याची माहिती अन्नप्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाशमी यांनी दिली. (latest news from Beed)

अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांची माहिती

बंदी असतानाही सुट्टे तेलाची सर्रास विक्री - दिपावली निमित्त मोठ्या प्रमाणात तेलाचे विक्री केली जाते; परंतु सुट्टे तेल विक्री न करण्याचे आदेश असताना देखील जास्त पैसै व तेलात मिलावट करण्याच्या लालसेने दुकानदार सुट्टे तेल विक्री करत असतात व नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता सर्रास सुट्टे तेल विक्री करत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने में. राधेश्याम डेरी, जलाल नगर, केज या पेढीची तपासणी केली.

स्कीम मिल्क वापरून मावा निर्मिती - स्कीम मिल्क वापरून मावा बनवताना अढळून आला. एकूण २ नमुने ( मावा आणि स्कीम मिल्क पावडर) घेण्यात आले व मावाचा साठा २० किलो (किंमत ३२००/-) आणि स्कीम मिल्क पावडर १८ kg (किंमत ५८५०/-) एकूण रु ९०५०/- चा साठा सौंशय च्या आधरी जप्त करण्यात आला. मावा नाशवंत पदार्थ असल्याने नष्ट करण्यात आला. ही कारवाई सहआयुक्त औरंगाबाद वंजारी यांच्या आदेशानुसार बीडचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र बाबुराव गायकवाड यांनी नमुना सहायक उमेश कांबळे व वाहन चालक भास्कर घोडके यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.