बीड: मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या केली Farmer Suicide आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, त्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही. आणि त्यावर बेरोजगारी अश्या कारणांनी पाटोदा तालुक्यातील डोमरी गावचे शेतकरी दादा डिसले यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर परिसरात एक चिट्टी वायरल झाली आहे. त्यात दादा डिसले यांनी मराठा आरक्षण नसल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणांचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
बीडमधील या घटनेमुळे मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये करत शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे.
मराठा समाजातील मुलांना नोकरी मिळत नाही या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याअगोदर एक चिठ्ठी लिहिली आहे. ज्यात आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. सुसाईड नोटमध्ये असे लिहिले आहे, की 'मी माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही. खर्च करून देखील मराठा समाजातील मुलांना नोकरी मिळत नाही. मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे'. अशी चिठ्ठी लिहून बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरी गावच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
शेतकरी दादा डिसले यांनी आत्महत्या केली दादा डिसले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही. यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही आणि त्यावर बेरोजगारी अशा कारणांनी बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरी गावचे शेतकरी दादा डिसले यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट समोर आली आहे. त्यात दादा डिसले यांनी मराठा आरक्षण नसल्याने आपण जीवन संपवत असल्याचे सांगितले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणांचा अधिक तपास पोलिस करत आहेत.