ETV Bharat / state

यंदा गदर्भ सवारीचे मानकरी ठरले शिंधीचे जावई; मिरवणुकीनंतर जंगी सन्मान

सालाबादप्रमाणे यावर्षी गदर्भ सवारीचे मानकरी ठरलेले जावई बंडू पवार यांची गावातून मिरवणूक काढली. ८५ वर्ष परंपरा असलेला या अनोख्या उपक्रमाबाबत सांगताना येथील ग्रामस्थ व पत्रकार दत्ता देशमुख म्हणाले की, बीड येथील आनंदराव देशमुख यांच्या जावयाला सर्वात पहिल्यांदा धुलिवंदनच्या निमित्ताने गदर्भ सवारी घडवून आणली होती.

author img

By

Published : Mar 21, 2019, 3:37 PM IST

गदर्भ सवारीचे मानकरी शिंधीचे जावई

बीड - जिल्ह्यातील केज तालुक्यामधील विडा येथे धुलिवंदनाच्या निमित्ताने जावयाला गाढवावरून मिरवणूक काढण्याची ८४ वर्षापासूनची परंपरा आहे. या परंपरेनुसार गुरुवारी विडेकरांनी जावयाची गाढवावर बसून वाजत-गाजत मिरवणूक काढली. रंग उधळत काढलेल्या या मिरवणुकीत सर्व गाव सहभागी झाला होता. यावर्षी गदर्भ सवारीचे मानकरी बंडू पवार हे जावई ठरले.

गदर्भ सवारीचे मानकरी शिंधीचे जावई

सालाबादप्रमाणे यावर्षी गदर्भ सवारीचे मानकरी ठरलेले जावई बंडू पवार यांची गावातून मिरवणूक काढली. ८५ वर्ष परंपरा असलेला या अनोख्या उपक्रमाबाबत सांगताना येथील ग्रामस्थ व पत्रकार दत्ता देशमुख म्हणाले की, बीड येथील आनंदराव देशमुख यांच्या जावयाला सर्वात पहिल्यांदा धुलिवंदनच्या निमित्ताने गदर्भ सवारी घडवून आणली होती. बीड येथील रहिवाशी सावळाराम पवार यांचे जावई बंडू पवार (रा. शिंधी ता. केज) यांची ग्रामस्थांनी गदर्भ सवारी काढून नंतर त्यांना उभा पोशाख तसेच सोन्याच्या अंगठी देऊन सन्मान केला.

खास मिरवणुकीसाठी विकत घ्यावे लागले गाढव -

मागील २५ वर्षांपासून विडा येथे काढण्यात येणाऱ्या गदर्भ सवारीसाठी गावातच गाढव उपलब्ध असते. मात्र, सहा महिन्यांपूर्वी गावातील गाढव मेले आता धुलीवंदनला गदर्भ सवारी करायची कशी? या विवंचनेत संपूर्ण विडेकर होते. मात्र तालुक्यातील हिवरापहाडी येथून नवीन गाढव विकत आणून गुरुवारी विडेकरांनी गदर्भ सवारीचा अनोखा उपक्रम सादर केला.

Intro:खालील बातमीचे विजवल व फोटो डेस्क व्हाट्सअप ग्रुप वर टाकले आहेत....

********************
यावर्षीचे गदर्भ सवारी चे मानकरी जावई ठरले बंडू पवार; मिरवणुकीनंतर जावयाला कपड्याचा आहेर अन सोन्याची अंगठी

बीड- जिल्ह्यातील केज तालुक्यामधील विडा येथे धुलीवंदनाच्या निमित्ताने जावयाला गाढवावरून मिळवनुक काढण्याची परंपरा आहे या परंपरेनुसार गुरुवारी विडेकरांनी जावयाची गाढवावर बसऊन वाजत गाजत मिरवणूक काढली. रंग उधळत काढलेल्या या मिरवणुकीत आख्खे गाव सहभागी झाले होते. यावर्षी गदर्भ सवारी चे मानकरी बंडू पवार हे जावई ठरले.

Body:दर वर्षी प्रमाणे यावर्षी गदर्भ सवारी चे मानकरी ठरलेले जावई बंडू पवार यांची गावातून मिरवणूक काढली. काढलेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. 85 वर्ष परंपरा असलेला या अनोख्या उपक्रमाबाबत सांगताना येथील ग्रामस्थ व पत्रकार दत्ता देशमुख म्हणाले की, ऐंशी पंचाऐंशी वर्षांपूर्वी बीड येथील आनंदराव देशमुख यांच्या जावयाला सर्वात पहिल्यांदा धुलीवंदन च्या निमित्ताने गदर्भ सवारी घडवून आणली होती. बीड येथील रहिवाशी सावळाराम पवार यांचे जावई बंडू पवार (रा.शिंधी ता. केज) यांची ग्रामस्थांनी गदर्भ सवारी काढून नंतर त्यांना उभा पोशाख तसेच सोन्याच्या अंगठी देऊन सन्मान केला.

Conclusion:खास मिरवणुकीसाठी विकत घ्यावे लागले गाढव-
मागील 25 वर्षांपासून विडा येथे काढण्यात येणाऱ्या गदर्भ सवारी साठी गावातच गाढव उपलब्ध असते. मात्र सहा महिन्यांपूर्वी गावातील गाढव मेले आता धुलीवंदन ला गदर्भ सवारी करायची कशी? या विवंचनेत संपूर्ण विडेकर होते. मात्र तालुक्यातील हिवरापहाडी येथून नवीन गाढव विकत आणून गुरुवारी विडेकरांनी गदर्भ सवारीचा अनोखा उपक्रम सादर केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.