ETV Bharat / state

Decomposed Body Found : सिमेंट बंधाऱ्यात कुजलेले प्रेत आढळले; घटनास्थळी नेकनुर पोलीस दाखल - कुजलेला मृतदेह आढळला

बीड : तालुक्यातील मुळुकवाडी Mulukwadi in Beed taluka येथील भोसले वस्तीवरील सिमेंट बंधा-यात सतीश रावसाहेब पोकळे (वय ५० वर्षे रा.बेलगाव ता.आष्टी जि.बीड) येथील असून त्यांचा मृतदेह कुजलेल्या Decomposed Body Found  अवस्थेत आढळून आला (decomposed body found in cement embankment ) असून ४ दिवसापूर्वी दुर्घटना घडलेली असावी अंदाज व्यक्त केला जात आहे. Latest news from Beed, Beed Crime

Decomposed Body Found
पोलीस घटनास्थळी पंचनामा करताना
author img

By

Published : Nov 13, 2022, 8:52 PM IST

बीड : तालुक्यातील मुळुकवाडी Mulukwadi in Beed taluka येथील भोसले वस्तीवरील सिमेंट बंधा-यात सतीश रावसाहेब पोकळे (वय ५० वर्षे रा.बेलगाव ता.आष्टी जि.बीड) येथील असून त्यांचा मृतदेह कुजलेल्या Decomposed Body Found अवस्थेत आढळून आला (decomposed body found in cement embankment ) असून ४ दिवसापूर्वी दुर्घटना घडलेली असावी अंदाज व्यक्त केला जात आहे. Latest news from Beed, Beed Crime

बंधाऱ्यातून प्रेत बाहेर काढले- त्यांचे मुळुकवाडी येथिल नातेवाईक विष्णु जाणु भोसले यांच्याकडे आले का...? हे विचारण्यासाठी त्यांचे वडील व भाऊ आले होते. परंतु त्यांना हि घटना माहिती नव्हती. गेल्या वर्षभरापासून मानसिक आजाराने ग्रस्त होते. माहिती मिळताच नेकनुर पोलीस स्टेशनचे पीआय विलास जाधव, पानपाटील, निकाळजे,पवार, मुरूमकर,खटाणे,दाखल झाले व सिमेंट बंधाऱ्यातून प्रेत बाहेर काढण्यात आले आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना - शवविच्छेदनासाठी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुली विवाहित व १ मुलगा असा परिवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.