ETV Bharat / state

मेळाव्याआधी चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेंबरोबर चर्चा - pankaja munde

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल ४० मिनिटे चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यात चर्चा झाली. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे समजू शकले नाही. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

chandrakant patil meet pankaja munde in beed
चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेबरोबर चर्चा
author img

By

Published : Dec 12, 2019, 1:02 PM IST

बीड - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल ४० मिनिटे चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यात चर्चा झाली. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे समजू शकले नाही. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

आज गोपीनाथ गड येथे पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. थोड्याच वेळात त्या मेळाव्याला संबोधीत करणार आहेत. भाजपकडून पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंकजा मुंडेंबरोबर भाजपचे अन्य नाराज नेते आहेत. एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, पंकजा मुंडे यांच्याबरोबर आहेत. तसेच चंद्रकांत पाटील हेदेखील पंकजा मुंडे यांच्याबरोबर गोपीनाथ गडाकडे रवाना झाले आहेत. मात्र, आज पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:Body:

मेळाव्याआधी चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेबरोबर चर्चा

बीड -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल ४० मिनिटे चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यात चर्चा झाली. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे समजू शकले नाही. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

आज गोपीनाथ गड येथे पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. थोड्याच वेळात त्या मेळाव्याला संबोधीत करणार आहेत. भाजपकडून पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पंकजा मुंडेंबरोबर भाजपचे अन्य नाराज नेते आहेत. एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, पंकजा मुंडे यांच्याबरोबर आहेत. तसेच चंद्रकांत पाटील हेदेखील पंकजा मुंडे यांच्याबरोबर गोपीनाथ गडाकडे रवाना झाले आहेत. मात्र, आज पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.