ETV Bharat / state

Vinayakrao Mete death : विनायक मेटेंच्या कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Vinayak Metes car driver

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायकराव मेटे ( Late leader of Shiv Sangram Vinayakrao Mete ) यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल (Case registered against car driver ) करण्यात आला आहे. कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vinayakrao Mete death
शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायकराव मेटे
author img

By

Published : Nov 16, 2022, 12:49 PM IST

बीड : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायकराव मेटे ( Late leader of Shiv Sangram Vinayakrao Mete ) यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल (Case registered against car driver ) करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायने पोलीस स्टेशनमध्ये विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम ( Driver Eknath Kadam ) यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्या आला आहे. कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर : कारचालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये दिवंगत विनायक मेटे हे अपघातात जखमी झाले होते व त्यांना नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. परंतु तेथे गेल्यानंतर विनायक मेटे यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री यांनी विनायक मेटे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले तसेच काही दिवसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले होते.

सीआयडी चौकशीत काय आढळले : या प्रकरणात सीआयडी चौकशी करत होती विनायक मेटे यांची कार्या मार्गावरून गेली होती तिथल्या सीसीटीव्ही फुटेजही सीआयडीने तपासले शिवाय आय आर बी चे इंजिनियर्स आणि टेक्निशियन यांचेही मत जाणून घेतले यामध्ये कोणाची चूक तुम्हाला दिसते सीआयडीने पहिल्या फुटेज मध्ये हा चालक ताशी 120 ते 140 किलोमीटर वेगाने गाडी चालवत असल्याचे दिसत होतं ज्या ठिकाणी अपघात झाला त्याचा थोडा वेळ आधी चालक एकनाथ कदमने आवाज टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता आपला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहीत असूनही त्याने ओव्हरटेक केला होता. सीआयडीच्या चौकशीत विनायक मेंटे यांचा कारचालक एकनाथ कदम यांच्यावर टक्के ठेवण्यात आला त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आता लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.