ETV Bharat / state

Bullion Shop Theft : सराफा दुकानातून 1 लाख 38 हजाराची चोरी; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

परळीच्या सराफा लाईन मध्ये बालाजी टाक यांच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिला चोरांनी 1 लाख 38 हजार 840 रुपयाची सोन्याचे गंठण (1 lakh 38 thousand ornament stolen) चोरून (Bullion Shop Theft ) नेली. थोड्या वेळात नवनाथ कुरुंडे यांच्या लक्षात आले की, आपण दाखवलेल्या गंठण पैकी एक गंठण कमी आहे. ही सीसीटीव्हीत कैद (theft incident caught on CCTV) झाली आहे. अनोळखी महिलांच्या विरोधात सराफा दुकानदाराने तक्रार दिली आहे.

Bullion Shop Theft
सराफा दुकानात चोरी
author img

By

Published : Dec 16, 2022, 3:09 PM IST

चोेरीची घटना सीसीटीव्हीत कैद

बीड : परळीच्या सराफा लाईन मध्ये बालाजी टाक नावाचे सोन्याचे दुकान असून या दुकानांमध्ये काही लोक ग्राहक बनून आले व दुकानातील 1 लाख 38 हजार 840 रुपयाची सोन्याचे गंठण (1 lakh 38 thousand ornament stolen) वजन 26.700 ग्राम चोरून नेल्याची घटना घडली (Bullion Shop Theft ) आहे. ही सीसीटीव्हीत कैद (theft incident caught on CCTV) झाली आहे. (Latest news from Beed)

पैसे अपुरे असल्याचे सांगून चोरी : ही घटना दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली असून नवनाथ कुरूडे यांना महिला ग्राहकांनी सोन्याचे गंठण दाखवा अशी मागणी केली. तयार असलेले आयते गंठण दुकानदाराने ग्राहकांना दाखविले. तीन महिलांनी हे गंठण आम्हाला आवडले आहे मात्र या गठन इतके पैसे आता आमच्या जवळ नाहीत. आवडलेल्या गंठणच्या किमतीपेक्षा कमी पैसे आहेत असे सांगून ग्राहक महिला निघून गेल्या. (Beed Crime)

सराफा दुकानदाराची तक्रार : थोड्या वेळात नवनाथ कुरुंडे यांच्या लक्षात आले की, आपण दाखवलेल्या गंठण पैकी एक गंठण कमी आहे. ही घटना दुपारी घडली असून तीन अनोळखी महिलांच्या विरोधात सराफा दुकानदाराने तक्रार दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.