ETV Bharat / state

BJP Leader Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस ; इंस्टाग्रामवरील पोस्ट वायरल

पंकजा मुडेंनी नुकताच कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला (Pankaja Munde celebrates dog birthday) आहे. पंकजा मुंडे यांची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. काल बीडमध्ये पार पडलेल्या (absent in devendra fadnavis program) व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमात भाजपच्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे अनुपस्थित (dog birthday Instagram post viral) होत्या.

BJP Leader Pankaja Munde
पंकजा मुंडे यांनी साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस
author img

By

Published : Jan 1, 2023, 10:33 AM IST

पंकजा मुंडे यांनी साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीडमधील कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्यानंतर (absent in devendra fadnavis program) राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा रंगली होती. मात्र याहीपेक्षा काल पंकजा मुंडे यांची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेचा विषय ठरली (Pankaja Munde celebrates dog birthday) आहे. त्यांनी काल कुत्र्याचा बर्थडे साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला. त्यामूळे या व्हिडीओमधून पंकजा मुंडेना काय सांगायचे ? हा प्रश्न उपस्थित जात आहे.

कार्यक्रमाला अनुपस्थित : भाजपमधील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यसनमुक्ती रॅलीचे अनुषंगाने बीड शहरांमध्ये आले असताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या दोघांचीही अनुपस्थिती (dog birthday Instagram post viral) होती. त्यामूळे त्या नाराज आहेत का ? कार्यक्रमाला अनुपस्थित का असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच इंस्टाग्रामवरील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

चर्चेचा विषय : बीड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या पंकजा मुंडे यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून ओळखला जाते. मात्र काल लोकनेते स्वर्गीय विनायक मेटे यांनी गेले अनेक दिवसाची परंपरा असलेला व्यसनमुक्ती कार्यक्रमानिमित्त भाजपचे वरिष्ठ नेते बीड जिल्ह्यात आले असताना बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सर्वात जास्त जनतेने मताधिक्याने दोन वेळा निवडून दिलेल्या प्रितम मुंडे सुद्धा या कार्यक्रमाला (dog birthday Instagram post) नव्हत्या. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकारणातही आज हा चर्चेचा विषय ठरत आहे. मग या कार्यक्रमाचे निमंत्रण पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांना दिले आहे की नाही का ? पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे भाजपवर नाराज आहेत का ? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत (Pankaja Munde Instagram post) आहे.

राजकारणावर नाराज : चक्क कुत्र्याचा वाढदिवस साजरा करायला वेळ, मग जिल्ह्यातील व्यसनमुक्ती कार्यक्रमाला येण्यास वेळ नाही का ? जिल्ह्यात कृषी प्रदर्शन चालू आहे. या कृषी प्रदर्शनालाही पंकजा मुंडे यांनी भेट दिली (celebrates dog birthday) नाही. त्यामुळे नेमक्या पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे मतदारावर की बीडच्या राजकारणावर नाराज आहेत हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंडे भगिनी नाराज? : भाजप पक्ष श्रेष्ठीचे नेते उपस्थित असताना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे कार्यक्रमात न आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना संधी न दिल्यामुळे पंकजा मुंडे कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी दिल्लीत जावून पक्षश्रेष्ठींची भेट सुद्धा घेतली होती. त्यानंतर पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. काल बीडमध्ये फडणवीस आले असताना मुंडेंनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.