ETV Bharat / state

Bike Accident : अहमदनगर अहमदपूर रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा ; मोटर सायकलची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी

author img

By

Published : Dec 3, 2022, 9:48 AM IST

अहमदनगर -अहमदपूर रस्त्यावर मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर जाधववस्ती फाट्यावर अपघात (Bike Accident on Ahmednagar Ahmedpur road) झाला. अपघातात एक जागीच ठार एक गंभीर जखमी झाला (Bike Accident one died and one injured) आहे.

Bike Accident
मोटर सायकलची समोरासमोर धडक

बीड : अहमदनगर -अहमदपूर रस्त्यावर मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर जाधववस्ती फाट्यावर अपघात (Bike Accident on Ahmednagar Ahmedpur road) झाला. अपघातात एक जागीच ठार एक गंभीर जखमी झाला (Bike Accident one died and one injured) आहे. अहमदनगर अहमदपूर रस्त्यावर अनेक दिवसापासून अपघाताची मालिका सुरूच आहे.

वाहनचालक सुसाट वेगाने : दररोज या मार्गावर अपघात होताना पाहायला मिळतात. रस्ता चांगला झाल्याने दुचाकी स्वार व चारचाकी वाहनचालक सुसाट वेगाने चालतात. त्यामुळे हे अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. रात्री 9 वा १५ मिनिटांनी मांजरसुंबा ते पाटोदा ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावर जाधववस्ती फाट्यावर दोन मोटारसायकल स्वरांचा समोरासमोर भयानक अपघात (Accident on Ahmednagar Ahmedpur road) झाला.

मोटारसायकलस्वार गंभीर जखमी : यात एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. यात गणेश रामदास देवकर वय ४२ वर्षे नेहरूनगर औरंगाबाद ( वाहन क्रमांक एमएच २३ बी ४२३२) यांचा जागीच मृत्यु झाला असून समोरील मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला (Bike Accident) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.