ETV Bharat / state

'मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा'

राज्यात मुख्यमंत्री सेनेचा की भाजपचा याचा मोठा तिढा सुरु आहे. यामुळे बीडमधील एका युवकाने जोपर्यंत सेना-भाजपचा तिढा सुटत नाही तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा, असे निवेदन महाराष्ट्राच्या राज्यपालांना दिले आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देताना गदळे
author img

By

Published : Nov 1, 2019, 8:49 AM IST

बीड - नायक चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालेला सर्वांनी पाहिला आहे. मात्र, आता याच्या पुढे जाऊन जोपर्यंत शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत मला मुख्यमंत्री बनवा, अशी मागणी बीडच्या एका तरुणाने महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकाराची मोठी चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे. सोशल मीडियावर देखील त्या तरुणाने राज्यपालांना दिलेले निवेदन व्हायरल केले आहे.

श्रीकांत गदळे
श्रीकांत गदळे

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील श्रीकांत विष्णू गदळे या शेतकरी पुत्राने थेट महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांना एक पत्र लिहून मला मुख्यमंत्री बनवा असे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून भाजप व शिवसेनेत तिढा निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीकांत गदळे या तरुणाने थेट महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, मी श्रीकांत गदळे गेल्या दहा-बारा वर्षांपासून राजकारण आणि समाजकारण यामध्ये काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. अशी परिस्थिती असताना देखील भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. जोपर्यंत दोन्ही पक्षाचा वाद मिटत नाही तोपर्यंत राज्यपाल महोदयांनी मला मुख्यमंत्री करावे. मी विश्वास देतो की जनतेच्या हिताचे निर्णय घेईल, असेही श्रीकांत गदळे या तरुणाने निवेदनात म्हटले आहे.

आजपर्यंत चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री पाहिला आहे. मात्र, आता प्रत्यक्षात एका किसान पुत्राने मला मुख्यमंत्री करा, असे निवेदन राज्यपाल यांच्याकडे केले असल्याने याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात देखील होत आहे.

Intro:आश्चर्य: मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा; बीड मध्ये एका तरुणाची थेट राज्यपाल यांच्याकडेच मागणी

बीड- नायक चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालेला सर्वांनी पाहिला आहे. मात्र आता याही पुढे जाऊन जोपर्यंत शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्रिपदाचा तिडा सुटत नाही, तोपर्यंत मला मुख्यमंत्री बनवा अशी मागणी बीडच्या एका तरुणाने महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकाराची मोठी चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे. सोशल मीडियावर देखील त्या तरुणाने राज्यपालांना दिलेले निवेदन व्हायरल केले आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील श्रीकांत विष्णू गदळे या शेतकरी पुत्राने थेट महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांना एक पत्र लिहून मला मुख्यमंत्री बनवा असे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून भाजप व शिवसेनेत तीडा निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीकांत गदळे या तरुणाने थेट महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, मी श्रीकांत गदळे गेल्या दहा-बारा वर्षांपासून राजकारण आणि समाजकारण यामध्ये काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. अशी परिस्थिती असताना देखील भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. जो पर्यंत दोन्ही पक्षाचा वाद मिटत नाही तोपर्यंत राज्यपाल महोदयांनी मला मुख्यमंत्री करावे. मी विश्वास देतो की जनतेच्या हिताचे निर्णय घेईल असेही श्रीकांत गदळे या तरुणाने निवेदनात म्हटले आहे.

आजपर्यंत चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री पाहिला आहे. एवढेच नाही तर गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील नारायण वाघ यांचे राजकीय विनोदी किस्से पाहिले. मात्र आता प्रत्यक्षात एका किसान पुत्राने मला मुख्यमंत्री करा असे निवेदन राज्यपाल यांच्याकडे केले असल्याने याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात देखील होत आहे.

शेतकरी पुत्र राजू जगदाळे असे त्या तरुणाचे नाव आहे त्याने राज्यपाल महोदयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कीBody:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.