ETV Bharat / state

Beed Patoda Accident News पाटोदा मांजरसुंभा रोडवर स्विफ्ट आयशर टेम्पोच्या अपघातात 6 ठार

बीडमधील पाटोदा मांजरसूंबा रोडवर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय लग्नासाठी जात असताना हा अपघात घडल्याने लग्नकार्य असलेल्या घरावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला स्विफ्ट डिझायर कारचा यामध्ये चेंदामेंदा झाला होता या अपघातावेळी दोन्ही गाड्यांमध्ये झालेल्या धडकेचा आवाज काळजाचा थरकाप उडवणारा होता Beed Patoda Accident News

Beed Road Accident News
बीड पाटोदा रोडवर भीषण अपघात
author img

By

Published : Aug 14, 2022, 1:14 PM IST

Updated : Aug 14, 2022, 2:17 PM IST

बीड पाटोदा मांजरसुंभा रोडवरील बामदळेवस्तीजवळ स्विफ्ट डिझायर Beed Patoda Accident News क्रमांक एम.एच. १२ के.एन. ९७६१ व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.२६ बी. ई. ५९४५ चा अपघात झाला आहे. आयशर टेम्पो व डिवायडरमध्ये स्विफ्ट अडकलेली होती. गाडीमधील लहान मुलासह ६ जण जागीच ठार 6 People including Child in Car were Killed झाले आहेत. आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जीवाचीवाडी तालुका केज येथे जात असताना पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे मांजरसुंभाच्या देशेने येणाऱ्या आयशर टेम्पो व पुणे येथून येणाऱ्या स्विफ्ट कारचा अपघात झाला.

अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा मृत्यू अपघात एवढा मोठा होता की आयशर टेम्पो व डिवायडरमध्ये स्विफ्ट कार घुसल्याने स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली गाडीमध्ये अक्षरश शरीराचा चंदामेंदा झालेला होता. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हजर झाले होते व सर्वांनी मिळून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली आहे. बीडमधील पाटोदा मांजरसुंबा रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय.

भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा लग्नासाठी जात असताना हा अपघात घडल्याने लग्नकार्य असलेल्या घरावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला. स्विफ्ट डिझायर कारचा यामध्ये चेंदामेंदा झाला. अपघात एवढा मोठा होता की आयशर टेम्पो व डिवायडर मध्ये स्विफ्ट कार घुसल्याने स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली गाडीमध्ये अक्षरश शरीराचा चंदामेंदा झालेला होता. या अपघातावेळी दोन्ही गाड्यांमध्ये झालेल्या धडकेचा आवाज काळजाचा थरकाप उडवणारा होता. पुण्यात आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी स्विफ्ट डिझायर कारमधून कुटुंबीय निघाले होते. दरम्यान, केज तालुक्यातील जीवाचीवाडी इथे जात असताना गाडीचा अपघात झाला आणि सहा जण जागीच ठार झाले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

हेही वाचा Gulabrao Patil Warning मी जर तिसरा डोळा उघडला तर काय करू शकेल गुलाबराव पाटलांचा विरोधकांना थेट इशारा

Last Updated : Aug 14, 2022, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.