बीड - केज तालुक्यातील शिरूर येथील योगेश्वरी मुलांच्या वसतिगृहातील ८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या मुलांनी चिवडा आणि करंजी खाल्यामुळे त्यांना विषबाधा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या सर्व विषबाधित मुलांवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
बीडमध्ये ८ विद्यार्थ्यांना चिवड्यातून विषबाधा; उपचार सुरू - उपचार
केज तालुक्यातील शिरुर येथे योगेश्वरी मुलांचे वसतिगृह आहे. या मुलांनी आज घरून आणलेला चिवडा आणि करंजी खाल्ली होती. त्यानंतर त्यांना अचानक उलटी, मळमळ होऊ लागली. या घटनेची माहिती मिळताच वसतिगृह अधीक्षकांनी त्यांना तत्काळ नांदूर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बीडच्या जिल्हा उपनगरात गुरुवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले.
बीडमध्ये ८ विद्यार्थ्यांना चिवड्यातून विषबाधा; उपचार सुरू
बीड - केज तालुक्यातील शिरूर येथील योगेश्वरी मुलांच्या वसतिगृहातील ८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या मुलांनी चिवडा आणि करंजी खाल्यामुळे त्यांना विषबाधा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या सर्व विषबाधित मुलांवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
Intro:बीड मध्ये 8 मुलांना चिवड्यातून विषबाधा; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
बीड- जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिरूर येथील योगेश्वरी मुलांचे वस्तीग्रह येथील येथील मुलांना चिवडा व करंजी मधून विषबाधा झाली आहे. त्या मुलांवर बीड जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
केज तालुक्यातील शिरुर येथील योगेश्वरी मुलांचे वस्ती घ्रहात अाठ मुलाना चिवडा व करंजा खाल्याने विषबाधा गुरुवारी झाली. मुलांनी घरीहून अानलेला चिवडा व करंजा खाल्याने अचानक उलटी, मळमळ होऊ लागले. सुरुवातीला नांदूर येथील होत असल्यान प्राथमीक अारोग्यकेंद्र नादुंर घाट येथे उपचार करुण बीड येथे राञी
1 च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
क्रुष्णा उत्मराव काळे ( वय 14,) जाधव ओम बाबु (वय 10), अदित्य अजय नवाने (वय 12), ओमकार अाडे (वय 16), अविनाश अानंद ढाकणे (वय 12), अमर विश्वनाथ अावारे (वय 11), काळे अनील शिवाजी (वय 14) ,दिपक शिवाजी काळे (वय 13) हे सर्व उपचार घेत असून प्रकृती स्थिर आहे.Body:बConclusion:ब