ETV Bharat / state

बीडजवळ बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात.. दोन महिलांसह ७ जण ठार - niwdunggwadi Resident Bolero Accident News

बोलेरो आणि ट्रकच्या अपघातात ७ जण ठार झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील वैधकिन्ही येथे घडली आहे. हा अपघात आज सकाळी घडला.

वैधकिन्ही येथे बोलेरो-ट्रक अपघातात सात ठार
author img

By

Published : Nov 11, 2019, 12:16 PM IST

बीड- बोलेरो आणि ट्रकच्या अपघातात ७ जण ठार झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील वैधकिन्ही येथे घडली आहे. हा अपघात आज सकाळी घडला. अपघातात ठार झालेले सर्व मृत हे पाटोदा तालुक्यातील निवडुंगवाडी येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातात ठार झालेल्या मृतांचे दृश्य

बोलेरो गाडीने उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजले आहे. मृतांमध्ये दोन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार सात जण ठार झाल्याचे समजले आहेत. बोलेरोतील लोक नातेवाईकांची दारू सोडविण्यासाठी जात होते, त्या दरम्यान हा अपघात झाला, अशी माहिती समजली आहे. मृतांमध्ये वैजनाथ ज्ञानोबा तांदळे, बाळू पंढरीनाथ मंडे, केसरबाई बन्सी मुंडे व अन्य चौघे सर्व (रा. निवडुंगवाडी ता.जि.बीड) यांचा समावेश आहे.

हेही वाचा- धक्कादायक..! दोन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

Intro:बोलेरो-ट्रक अपघातात सात ठार; दारू सोडवायला निघाले होते

पाटोदा: बोलेरो आणि ट्रक च्या अपघातात ७ जण ठार झाल्याची घटना वैद्यकिन्ही ता. पाटोदा येथे घडली आहे. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. मयत हे सर्व पाटोदा तालुक्यातील निवडुंगवाडी येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बोलेरो गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असुन मयतांमध्ये दोन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार सात जण ठार आहेत.

वेगातील बोलेरो ट्रकवर आदळली-

बोलेरोतील लोक नातेवाईकांची दारु सोडविण्यासाठी जात होते अशी माहिती आहे. मयतांमध्ये वैजनाथ ज्ञानोबा तांदळे, बाळू पंढरीनाथ मंडे, केसरबाई बन्सी मुंडे व अन्य चौघे ( सर्व रा.निवडुंगवाडी ता.जि बीड) यांचा समावेश आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.