ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये गुटखा थुंकणाऱ्या कारचालकामुळे अपघात; तरुणाचा मृत्यू - औरंगाबादमध्ये अपघात

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर चितेगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कार चालकाने गुटखा थुंकण्यासाठी कारची गती कमी करुन दरवाजा उघडला. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला दरवाजाचा धक्का लागला आणि दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले.

गुटखा थुंकणाऱ्या कारचालकामुळे अपघात
author img

By

Published : Sep 23, 2019, 9:47 PM IST

औरंगाबाद - गुटखा थुंकणाऱ्या कार चालकामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. पैठण रस्त्यावर सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत रोहित सोनवणे (वय 25, रा.चितेगाव) या युवकाचा मृत्यू झाला.

हेही वाचा - मोहाडीमध्ये माय-लेकाला ट्रक्टरने चिरडले; आईचा मृत्यू, मुलगा जखमी

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर चितेगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कार चालकाने गुटखा थुंकण्यासाठी कारची गती कमी करुन दरवाजा उघडला. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला दरवाजाचा धक्का लागला आणि दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यावेळी युवक समोरुन येणाऱ्या ट्रक खाली आल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चितेगाव येथील पथकर नाक्‍याजवळ घडली.

Intro:गुटखा थुंकणाऱ्या कार चालकामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली. पैठण रस्त्यावर सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत रोहित सोनवणे या युवकाचा मृत्यू झालाय.Body:औरंगाबाद - पैठण रस्त्यावर चितेगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कार चालकाने गुटखा थुंकण्यासाठी कारची गती कमी करुन दरवाजा उघडला. पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला दरवाजाचा धक्का लागला आणि दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या ट्रक खाली आल्याने, तरुण जागीच ठार झाला. ही घटना चितेगाव येथील पथकर नाक्‍याजवळ घडली.Conclusion:रोहित सोनवणे (वय 25, रा.चितेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. चितेगावकडून औरंगाबादकडे कार चालली होती. त्यामागे रोहित हा मोटारसायकलवरुन जात होता. कार चालकाने थुंकण्यासाठी दरवाजा उघडला. दरवाजाचा धक्‍का लागल्याने रोहितचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि समोरुन भर धाव येणाऱ्या ट्रकखाली येऊन रोहितचा मृत्यू झाला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.