ETV Bharat / state

abortion pills : पतीने दिल्या पत्नीला गर्भपाताच्या गोळ्या, पत्नीचा मृत्यू - Woman dies after consuming abortion pills

पतीने दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या खावून औरंगाबादेत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना ( Woman dies after consuming abortion pills ) घडली. महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चौथे अपत्य नको म्हणून पत्नीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या ( Husband Gave Wife Abortion Pills ) होत्या.

Woman dies after consuming abortion pills
गर्भपाताच्या गोळ्या पत्नीचा मृत्यू
author img

By

Published : Dec 25, 2022, 1:40 PM IST

Updated : Dec 27, 2022, 9:12 AM IST

औरंगाबाद : पत्नी गर्भवती राहिली, मात्र चौथे अपत्य नको म्हणून मजुरी करणाऱ्या पतीने पत्नीला गर्भपाताच्या गोळ्या ( Woman dies after consuming abortion pills ) दिल्या. परंतू त्या किती प्रमाणात द्यायच्या याचे ज्ञान नसल्याने गोळ्यांचा ओव्हार डोस झाला ( Abortion Pills For Unwanted Child ) आणि पत्नीला रक्तस्त्राव सुरु होऊन उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाले. ही धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील रेलगाव येथे घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला ( Died Woman Brother Filed Complaint Case ) आहे.

गोळ्यांचा अती डोस : वैशाली बाळासाहेब क्षीरसागर (३०, रा.रेलगाव, ता. फुलंब्री) असे निधन झालेल्या महिलेचे तर बाळासाहेब गणपत क्षीरसागर असे तिच्या पतीचे नाव आहे. बाळासाहेब हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. त्यांना तीन अपत्ये आहेत. पत्नी चौथ्यांदा गर्भवती राहिल्याने तो चिंतेत होता. या गोळ्यांचे सेवन काही वेळातच वैशालीला त्रास सुरू झाला. घाटी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरु असताना वैशालीचा मृत्यू झाला. या प्रकरणी फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाळासाहेब क्षीरसागर याला अटक केली.

Last Updated : Dec 27, 2022, 9:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.