ETV Bharat / state

औरंगाबादेत दुचाकी चोरणाऱ्या दुकलीला अटक; १९ दुचाकी जप्त

काही दिवसांपूर्वी सिडको परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली होती. त्या दुचाकीचा शोध घेत असताना पोलिसांनी नारेगावमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता दोघांनीही दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

author img

By

Published : Jul 1, 2019, 8:27 PM IST

पोलिसांनी अटक केलेले चोर

औरंगाबाद - शहरासह जिल्ह्यातील दुचाकी चोरणाऱ्या दुकलीस सिडको पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. अशोक मानसिंग तामचिकर, प्रदीप बाबुराव जाधव असे आरोपींची नावे आहेत.

कारवाईबद्दल माहिती सांगताना पोलीस अधिकारी

गेल्या अनेक महिन्यांपासून शहरासह जिल्ह्याभरातील ग्रामीण भागात दुचाकी चोरांनी थैमान घातले आहे. एका दिवसाआड विविध भागातून दुचाकी चोरी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, हे दुचाकी चोर पोलिसांच्या हाती लागत नव्हते. काही दिवसांपूर्वी सिडको परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली होती. त्या दुचाकीचा शोध घेत असताना पोलिसांनी नारेगावमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, दोघांनीही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तब्बल १९ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी सांगितले.

Intro:शहरासह औरंगाबाद जिल्ह्यात दुचाकी चोरीने धुमाकूळ घालणाऱ्या नारेगावच्या जोडीला एमआयडीसी सिडको पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करीत त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.अशोक मानसिंग तांमचिकर ,प्रदीप बाबुराव जाधव अशी अटक करण्यात आलेल्या वाहनचोरांची नावे आहेत.

Body:मागील अनेक महिन्यांपासून शहरासह जिल्हाभरातील ग्रामीण भागात तुझा की चोरांनी थैमान घातले आहे दिवसाआड शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीच्या घटना समोर येत आहेत मात्र दुचाकी चोर पकडण्याचा प्रमाण नगण्य आहे सिडको परिसरातून अशीच एक दुचाकी चोरीला गेली होती त्या दुचाकीचा तपास करीत असताना एमआयडीसी सिडको पोलिसांना मोठे यश मिळाले आहे नारेगाव भागात राहणाऱ्या अशोक त्याम्चीकर व प्रदीप जाधव या दोघांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले मात्र हे दोघेही ही अटल दुचाकी चोर निघाले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 19 चोरीच्या दुचाकी जप्त केले आहे या जोडीकडून अजून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी व्यक्त केली आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.