ETV Bharat / state

प्रेमाच्या जाळ्यात ओढून पाच लखाचे सोने लंपास करणारा तरुण अटकेत - stealing five lakhs of gold

मुंबईच्या तरुणीला (Girl from Mumbai) आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढून (Trapped in the love) नंतर तिचे पाच लाख रुपये किमतीचे १२ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार (stealing five lakhs of gold) झालेल्या तरुणाला औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. माऊली नगर बीडबायपास भागात राहणाऱ्या या तरुणाचे नाव प्रफुल रामेश जगताप (२१) असे आहे.

Accused Praful Jagtap
आरोपी प्रफुल जगताप
author img

By

Published : Mar 25, 2022, 8:56 AM IST

औरंगाबाद: आरोपी प्रफुल ने मुंबई येथील गोवंडी भागात राहणाऱ्या एका तरुणीशी (Girl from Mumbai) जवळीक साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले (Trapped in the love) .तीचा विश्वास संपादन केल्यावर प्रफुल ने त्या तरुणीचे १२ तोळे सोने घेऊन पोबारा केला.(stealing five lakhs of gold) फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने या प्रकरणी मुंबई येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेंव्हा पासून पोलीस प्रफुलचा शोध घेत होते. तो बीडबायपास परिसरात आल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने परिसरात सापळा रचून प्रफुलला अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, साह्ययक फौजदार रमाकांत पटारे, विजय निकम, राजेंद्र साळुंखे, संदीप सानप आदींच्या पथकाने केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.