ETV Bharat / state

चिकलठाणा येथील महावितरणच्या 'ट्रान्स्फरमर'ला भीषण आग - Sachin Jire

चिकलठाणा येथील महाविरणच्या उपकेंद्रातील ट्रान्स्फरमरला आग लागली होती. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात.

लागलेली आग
author img

By

Published : May 12, 2019, 1:39 PM IST

औरंगाबाद - चिकलठाणा येथील महावितरणच्या 132 केव्ही उपकेंद्रातील पंचवीस क्षमतेच्या ट्रान्सफार्मरला शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तीन बंबांच्या सहाय्याने तब्बल दोन तास अथक मेहनत करत ही आग आटोक्यात आणली.

लागलेली आग

शनिवारी संध्याकाळी अचानक चिकलठाणा येथील महावितरणच्या उपकेंद्रातील ट्रान्सफार्मरला आग लागलेली ही आग काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच आग विजवण्यासाठी सिडको, चिकलठाणा आणि गरवारे येथील अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आगीमुळे महावितरण वाहिन्या बंद पडल्या होत्या. चिकलठाणा एमआयडीसी, सिडको आदी भागात दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास अथक परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण ट्रान्सफार्मर जळून खाक झाले होते.

Intro:चिकलठाणा येथील महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्रातील पंचवीस क्षमतेचा ट्रांसफार्मर ला शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती अग्निशमन दलाच्या तीन अंबानी तब्बल दोन तास अथक मेहनत करत ही आग आटोक्यात आणली
Body:
शनिवारी संध्याकाळी अचानक चिकलठाणा येथील महापारेषणच्या उपकेंद्रातील ट्रान्सफार्मरला आग लागलेली ही आग काही क्षणातच रुद्र रूप धारण केले ही माहिती मिळताच आग विजवण्यासाठी सिडको चिकलठाणा आणि गरवारे फायर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आगीमुळे महावितरण वाहिन्या बंद पडल्या होत्या चिकलठाणा एमआयडीसी सिडको आदी भागात दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास अथक परिश्रम घेत ही आज शेवटी आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रांसफार्मर जळून खाक झाले होतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.