ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्ह्यात आढळले 206 नवे रुग्ण, संख्या 5 हजार 988 वर

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 206 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 122 पुरूष, 83 महिला व अन्य एक आहेत. आतापर्यंत एकूण 5988 कोरोनाबाधित आढळले असून 2857 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 271 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 2860 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

aurangabad corona update
औरंगाबाद जिल्ह्यात आढळले 206 नवे रुग्ण, संख्या 5 हजार 988 वर
author img

By

Published : Jul 2, 2020, 2:12 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 206 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 122 पुरूष, 83 महिला व अन्य एक आहेत. आतापर्यंत एकूण 5988 कोरोनाबाधित आढळले असून 2857 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 271 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 2860 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीत नव्याने 171 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये सिडको (1), गजानन नगर, गारखेडा (1), काबरा नगर, गारखेडा (1), फुले नगर, उस्मानपुरा (1), नारळीबाग (2), पुंडलिक नगर (4), सिडको एन-अकरा (3), मिसरवाडी (2), शिवाजी नगर (6), सुरेवाडी (1), जाधववाडी (5), सातारा परिसर (3), छावणी (5), द्वारकापुरी, एकनाथ नगर (6), आयोध्या नगर (2), नवनाथ नगर (1), रायगड नगर (2), उल्कानगरी (1), शिवशंकर कॉलनी (10), एन बारा टी व्ही सेंटर (3), पोलिस कॉलनी, पडेगाव (5),बेगमपुरा (1), मेडिकल क्वार्टर परिसर (1), रवींद्र नगर (2), पडेगाव (2), बायजीपुरा (3), समता नगर (1), मयूर पार्क (1), नागेश्वरवाडी (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), कृष्णा नगर, बीड बायपास (1), ज्योती नगर (1), एन सात सिडको, बजरंग चौक (2), हनुमान नगर (7), उस्मानपुरा (2), भोईवाडा (2), बन्सीलाल नगर (1), कुंभारवाडा (2), रमा नगर (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), भाग्य नगर (10), सौजन्य नगर (1), कांचनवाडी (13), नाथ नगर (3), राहुल नगर (6), देवळाई परिसर (1),हायकोर्ट परिसर (1), राम नगर (1), नवजीवन कॉलनी (1), अल्तमश कॉलनी (1), ठाकरे नगर (3), एन दोन सिडको (1), एन सहा सिडको (2), सावंगी हॉस्पीटल परिसर (1), सावंगी, हर्सुल (2), न्याय नगर (1), एन नऊ सिडको (2), विशाल नगर (3), एसटी कॉलनी (6), सेव्हन हिल (1), गांधी नगर (2), गुरु सहानी नगर (1), टीव्ही सेंटर (1), सदाशिव नगर (1), एकनाथ नगर (1), खोकडपुरा (1), मुकुंदवाडी (1), द्वारकानगरी, एन अकरा (1), एन बारा, हडको (2), नूतन कॉलनी (1), अन्य (1) तर ग्रामीण भागात 35 नवे रुग्ण यााआढळून आले आहेत. त्यामध्ये वाळूज (1), शरणापूर (2), चिरंजीव सो,लोकमान्य चौक, बजाज नगर (3), सिडको महानगर (2), कमलापूर, बजाज नगर (1), जीएम नगर, रांजणगाव (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), पाण्याच्या टाकीजवळ, बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), आयोध्या नगर, बजाज नगर (1), अनिकेत सो., बजाज नगर (1), चिंचबन कॉलनी (1), नागापूर कन्नड (1) कोहिनूर कॉलनी (1), गंगापूर माळूंजा (1), वाळूज गंगापूर (3), अरब गल्ली गंगापूर (3), दर्गाबेस वैजापूर (10) या भागातील कोरोनाबाधित आहेत. तर, जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये मोठी वाढ होत आहे. बुधवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 271 वर पोहोचली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.