औरंगाबाद - बंद घरांना लक्ष्य करत सोने-चांदी लंपास कराणाऱ्या आणि पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोराकडून पोलिसांनी तब्बल एक किलो चांदी आणि 41 ग्रॅम सोने जप्त केले आहे. उस्मानपुरा पोलिसांनी ही कारवाई केली. सूर्यकांत उर्फ सनी जाधव (रा. उस्मानपुरा) असे चोरट्याचे नाव आहे.
औरंगाबादमधील अट्टल चोरटा गजाआड; एक किलो चांदीसह 41 ग्रॅम सोने जप्त
घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोराला पकडण्यात उस्मानपुरा पोलिसांना यश आले आहे. या चोराने पाच घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्या ताब्यातून 41 ग्रॅम सोने आणि एक किलो चांदी असे सुमारे 1 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोराला पोलिसांनी पकडले
औरंगाबाद - बंद घरांना लक्ष्य करत सोने-चांदी लंपास कराणाऱ्या आणि पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोराकडून पोलिसांनी तब्बल एक किलो चांदी आणि 41 ग्रॅम सोने जप्त केले आहे. उस्मानपुरा पोलिसांनी ही कारवाई केली. सूर्यकांत उर्फ सनी जाधव (रा. उस्मानपुरा) असे चोरट्याचे नाव आहे.
Intro:बंद घराना लक्ष करून सोने चांदी लंपास करून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून एक किलो चांदी आणि 41 ग्राम सोने उस्मानपुरा पोलिसांनी जप्त केले आहे.
सूर्यकांत उर्फ सनी जाधव (रा उस्मानपुरा)असे चोरट्याचे नाव आहे.
Body:मागील अनेक दिवसापासून शहरात घरफोडीचा सत्र सुरू असून घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोराला पकडण्यात उस्मानपुरा पोलिसांना यश आले आहे.पकडण्यात आलेल्या आरोपी सनी ने पाच घरफोड्या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.त्याच्या ताब्यातून 41 ग्राम सोने आणि एक किलो चांदी असे सुमारे 1 लक्ष 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गुन्हे त्याकडून उकल होण्याची शक्यता पोलीस उप आयुक्त राहुल खाडे यांनी व्यक्त केली आहे..Conclusion: