ETV Bharat / state

राखीव पोलीस बलाच्या 29 व्या परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ - 29 व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा औरंगाबाद

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यभरातून राखीव बलाचे एकुण 2000 अधिकारी व जवान शहरात दाखल झाले आहेत. या स्पर्धेत कबड्डी, खोखो, हॅण्डबॉल, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल व हॉकी या सांघिक खेळांसह पोहणे, धावणे, कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिप्टींग, ज्युदो, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, हॅमर थ्रो, मॅरेथॉन व क्रॉस कंन्ट्री या खेळांचाही समावेश आहे.

राखीव पोलीस बलाच्या 29 व्या परीक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेला प्रारंभ
author img

By

Published : Nov 17, 2019, 9:09 PM IST

औरंगाबाद - राज्य राखीव पोलीस बलाच्या महाराष्ट्रातील 16 गटांच्या 29 व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला आज औरंगाबादमध्ये प्रारंभ झाला. ही स्पर्धा दिनांक 17 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील 'भारत राखीव बटालीयन'च्या मैदानावर होत आहेत.

राखीव पोलीस बलाच्या 29 व्या परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

हेही वाचा - स्वत:च्या भावाचा 'झेल' घेताना ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचं फुटलं नाक!.. पाहा व्हिडिओ

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यभरातून राखीव बलाचे एकुण 2000 अधिकारी व जवान शहरात दाखल झाले आहेत. या स्पर्धेत कबड्डी, खोखो, हॅण्डबॉल, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल व हॉकी या सांघिक खेळांसह पोहणे, धावणे, कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिप्टींग, ज्युदो, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, हॅमर थ्रो, मॅरेथॉन व क्रॉस कंन्ट्री या खेळांचाही समावेश आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 औरंगाबादचे समादेशक सुरेश माटे यांच्या हस्ते या स्पर्धेला प्रारंभ झाला.

Intro:राज्य राखीव पोलीस बलाच्या महाराष्ट्रातील 16गटाच्या 29 व्या राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेला आज औरंगाबादेत प्रारंभ झाला. ही स्पर्धा दिनांक 17 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील भारत राखीव बटालीयन च्या मैदानावर स्पर्धा होत आहेत.

Body:या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यभरातुन राखीव बलाचे एकुण 2000
अधिकारी व जवान शहरात दाखल झाले आहेत. या स्पर्धेत कबड्डी, खोखो, हॅण्डबॉल,बास्केट बॉल, हॉली बॉल, फुटबॉल व हॉकी यासांघींक खेळासह पोहणे, धावणे,कुस्ती, बॉक्सींग, वेटलिप्टींग, ज्युदो, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, हॅमर थो,
मॅरेथॉन व क्रॉस कंन्ट्री या खेळांचा समावेश आहे.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 औरंगाबाद चे समादेशक सुरेश माटे
यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ झाला. आज पासून क्रिडा स्पर्धा चालु झाल्या आहेत.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समादेशक सुरेश माटे, जावेद अन्वर (समादेशक
गट क्र.15 गोंदीया), डॉ.अक्षय शिंदे (समादेशक गट क्र.03 जालना) यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.