ETV Bharat / state

अमरावतीच्या चांदुर बाजारमधील संत्रा मंडीला भीषण आग, 80 लाखांचे नुकसान - Water tanker

आज सकाळी साडेनऊ वाजता शॉट सर्किटने ही आग लागली. आग एवढी भयंकर सुरू होती, की दूरपर्यंत आगीचा धूर हा पसरलेला होता.

चांदुर बाजारमधील संत्रा मंडीला भीषण आग
author img

By

Published : Jun 8, 2019, 3:26 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे असलेल्या संत्रा मंडीला भीषण आग लागली. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने ही आग लागली. यात तीन संत्रा मंडी जळून खाक झाल्या आहे. यामध्ये जवळपास 80 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

चांदुर बाजारमधील संत्रा मंडीला भीषण आग

संत्र्याची मुख्य बाजारपेठ म्हणून चांदुर बाजारची ओळख आहे. ब्राम्हणवाडा थंडी मार्गावर दरवर्षी सात ते आठ संत्रा मंडी उभारण्यात येते. आज सकाळी साडेनऊ वाजता शॉट सर्किटने ही आग लागली. आग एवढी भयंकर सुरू होती, की दूरपर्यंत आगीचा धूर हा पसरलेला होता.

आगीची माहिती मिळताच चांदुर बाजार नगरपरिषद अग्निशमन दलाचे एक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. तर सिमेंट रोडचे बांधकाम करणाऱ्या कंपनीकडूनही टँकरने पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न चालू होते. आग मोठी असल्याने अमरावतीसह इतरही ठिकाणाहून अग्निशमन दल दाखल होणार होते. पण अग्निशामक दलाची गाडी उशीरा पोहोचल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता.

Intro:Body:

अमरावतीच्या चांदुर बाजार मधील संत्रा मंडीला भीषण आग,80 लाखांचे नुकसान.

अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे असलेल्या संत्रा मंडी व्यवसायिकांच्या संत्रा मंडिला आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट ने भीषण आग लागली असून यात तीन संत्रा मंडी जळून खाक झाल्या आहे .यामध्ये जवळपास 80 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

  संत्राची मुख्य बाजारपेठ म्हणून चांदुर बाजार ची ओळख आहे. ब्राम्हणवाडा थंडी मार्गावर दरवर्षी सात ते आठ संत्रा मंडी उभारण्यात येते.आज सकाळी साडे नऊ वाजता शॉट सर्किट ने आग लागली.

आग एवढी भयंकर सुरू आहे.की दूरपर्यंत आगीचा धूर हा पसरलेला आहे.आगीची माहिती मिळताच चांदुर बाजार नगर परिषद चे अग्निशमन दलाचे एक बंब आग स्थळीं दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.तर सिमेंट रोड चे बांधकाम करनाऱ्या कंपनी कडून सुद्धा टँकर ने पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न चालू आहे.आग मोठी असल्याने अमरावती,सह इतरही ठिकानाहून अग्निशमन दल दाखल होणार आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.